नवी दिल्लीः ने मंगळवारी आपल्या Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी एक खास फीचर रोल आउट केले आहे. हे फीचर त्या लोकांसाठी खास आहे. जे कोणत्याही व्यक्तीच्या पर्सनल चॅटला लपवू पाहत आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या आर्काइव्ड चॅट सेटिंग्स फीचर एक बदल केला आहे. वाचाः या फीचरच्या इंम्प्लीमेंट झाल्यानंतर WhatsApp Archived Chats मध्ये कोणताही नवीन मेसेज आल्यास चॅट्स आर्काइव्ह राहिल. म्हणजेच तुम्हाला नवीन मेसेज संबंधीत नोटिफिकेशन पॉप अप होणार नाही. आधी आर्काइव चॅट मध्ये कोणताही नवीन मेसेज आल्यानंतर तो अनआर्काइव्ड होत होता. या फीचरला यूज करण्याआधी हे सुनिश्चित करायला हवे की, नवीन अपडेटचा अनुभवसाठी तुमच्याकडे WhatsApp लेटेस्ट वर्जन असायला हवे. या फीचरचे फायदे आणि कसे यूज करू शकता Archived Chat सेटिंग्सला जाणून घ्या. वाचाः नवीन फीचरचे फायदे नवीन Archived Chat सेटिंग्सचा फायदा हा आहे की, आर्काइव्हच्या चॅट मध्येजर कोणताही नवीन मेसेज आल्यास तो आर्काइव्ह चॅट फोल्डर मध्ये राहिल. तो मेन चॅट लिस्ट मध्ये दिसणार नाही. यासोबतच तुम्हाला ज्यावेळी कोणत्याही युजरच्या चॅट मॅन्यूअल अनआर्काइव्ह नाही कराल. त्यावेळी चॅट आर्काइव्ह फोल्डर मध्ये असेल. व्हॉट्सअॅपने या फीचरला रोलआउट करताना सांगितले आहे की, त्यांचे अनेक युजर्स या फीचरची मागणी करीत होते. त्यामुळे आपल्या आर्काइव्ड चॅट सेटिंग्स मध्ये बदल केला आहे. वाचाः कसे कराल Archive Chat यासाठी चॅट टॅब वर जा. त्या चॅटला टॅप करून ठेवा. ज्याला तुम्ही लपवू पाहत आहात. याला होल्ड केल्यानंतर आर्काइव्ह आयकॉन मिळेल. आयफोन युजर चॅटला उजवीकडे स्लाइड करू शकते. आर्काइव्ह आयकॉन शोधू शकतात. आर्काइव्ह आयकॉनवर टॅप करा आता तुम्हाला आर्काइव्हच्या पुढे एक नंबर मिळेल. जो दाखवेल की, किती आर्काइव्ह आहेत. पर्सनल किंवा ग्रुप चॅट मध्ये किती अनरिड मेसेज आहेत. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f4e9JL
Comments
Post a Comment