Vivo चे हे टॉप १० बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स आहेत तुमच्यासाठी बेस्ट, खरेदीवर मिळताहेत जबरदस्त ऑफर्स
नवी दिल्ली. Amazon आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही Apple, Samsung, OnePlus, Mi, Redmi, Oppo, रियलमी, पोको, आयक्यू Vivoसह अनेक कंपन्यांचे एकापेक्षा एक स्मार्टफोन अधिक मध्यम व बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहे जे ४ जी आणि ५ जी कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहेत. यात Vivo स्मार्टफोनवर देखील मर्यादित ऑफर आणि बंपर सवलतीचा फायदा मिळत आहे. पाहा डिटेल्स. वाचा: जर तुम्हाला १० ते २५ हजार रुपये किंमतीच्या श्रेणीमध्ये एखादा चांगला व्हिव्हो स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला ही विशेष माहिती देत आहो. यात , Vivo Y20G, , आणि Vivo Y51A तसेच Vivo Y12s, 2021, Vivo Y1s, Vivo Y20i आणि Vivo Y20A सारख्या मिड -रेंज स्मार्टफोनचा समावेश आहे. Vivo चे हे ५ बजेट स्मार्टफोन जर तुम्ही १० ते १५ हजार रुपयांदरम्यान स्मार्टफोन शोधत असाल तर आपल्याला अमेझॉनवर मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत ३जीबी रॅम आणि Vivo Y20A चा ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फक्त ११,९९० रुपयात मिळेल. फ्लिपकार्टवर डिस्काउंटनंतर Vivo Y20G 2021 ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर १३, ९९० मध्ये तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअर व्हेरिएंट Vivo Y12s फक्त १०,४९० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट Vivo Y1S फक्त ९,४९० रुपयांमध्ये मिळेल. Vivo Y20 ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ११,४९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Vivo चे उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह मध्यम श्रेणीचे स्मार्टफोन मिड रेंजमध्ये १५ ते २५ हजार रुपयांदरम्यान बरेच व्हिव्हो स्मार्टफोन आहेत जे लुक आणि फिचर्सच्या बाबतीत जबरदस्त आहेत. Amazon वर तुम्ही Vivo V21 5G ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २९,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, १५,९९० रुपयांमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट Vivo Y20G जी मिळेल. फ्लिपकार्टवर तुम्हाला मिड-रेंज मोबाईल Vivo Y 72 5G ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये २०,९९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल . त्याचबरोबर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट Vivo Y51 A १८,४९९ रुपयांमध्ये मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iU1me8
Comments
Post a Comment