लाँचआधीच लीक झाली Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy A52s ची किंमत, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी सॅमसंग लवकरच एक जबरदस्त फोन लाँच करणार आहे. एका पॉप्यूलर टिप्स्टरच्या माहितीनुसार, Samsung चा Galaxy A52s लवकरच येणार आहे. फोनला 128GB स्टोरेज मॉडल मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या मॉ़डलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. ला गीकबेंचवर स्पॉट करण्यात आले आहे. या फोनच्या फीचर्सची माहिती मिळाली आहे. फोन Samsung Galaxy A52 4G आणि सॅमसंग Galaxy A52 5G मॉडलचा एक ऑफशूट असेल. जो मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते. वाचाः Samsung Galaxy A52s ची संभावित किंमत अग्रवाल यांनी सांगितले की, सॅमसंग Galaxy A52s 128GB स्टोरेज मॉडल मध्ये येवू शकतो. याची किंमत EUR 449 (जवळपास ३९ हजार ४०० रुपये) असू शकते. परंतु, टिपस्टरने अद्याप फोनच्या फीचर्सची माहिती दिली नाही. तसेच याच्या डिझाइनची सुद्धा माहिती दिली नाही. टिप्सटर इशान अग्रवाल ने 91Mobiles सोबत मिळून रिपोर्ट दिला आहे की, Samsung Galaxy A52s लवकरच लाँच केला जावू शकतो. टिपस्टरचा दावा आहे की, फओन स्रवात आधी यूरोपिय मार्केटमध्ये डेब्यू करेल. या फोनला भारतात लाँच करण्यात येणार की नाही, याविषयी अद्याप माहिती नाही. वाचाः Samsung Galaxy A52s चे संभावित फीचर्स Samsung Galaxy A52s ला मॉडल नंबर SM-A528B सोबत गीकबेंजवर पाहिले गेले आहे. हे अँड्रॉयड ११ वर चालतो. हा फोन ८ जीबी रॅम सोबत येवू शकतो. फोनला ‘lahaina' कोडनेम प्रोसेसरकडून लाँच करण्याची माहिती समोर आली आहे. सीपीयूवरून डिटेल्सची माहिती आहे की, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर सोबत येवू शकतो. हे प्रोसेसर गॅलेक्सी A52 5G वर पाहिले गेलेले स्नॅपड्रॅगन 750 SoC चे अपग्रेड व्हर्जन आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rE8QWw

Comments

clue frame