४४ मेगापिक्सल कॅमेराचा Oppo Reno 6 4G स्मार्टफोन लाँच, फीचर्स जबरदस्त

नवी दिल्लीः स्मार्टफोनला कंपनीने लाँच केले आहे. कंपनीने या फोनला सध्या इंडोनेशियात लाँच केले आहे. फोनची डिझाइन आणि त्याची फीचर्स इंडोनेशियात लाँच करण्यात आलेल्या 5G व्हेरियंट सारखीच आहेत. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचे इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत इंडोनेशियात IDR 5,199,000 (जवळपास २६ हजार ७००) आहे. वाचाः ppo Reno 6 4G चे फीचर्स ओप्पो रेनो ४जी चे फीचर मध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत फोनला लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले ९१.७ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये कंपनी प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 720G चिपसेट ऑफर करीत आहे. वाचाः मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनीने ४४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. इन डिस्पले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्टच्या या फोनमध्ये 4,310mAh ची बॅटरी दिली आहे. ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्युअल नॅनो सिम, वाय फाय, ब्लूटूथ ५.१, यूएसबी टाइप सी, NFC आणि 3.5mm हेडफोन जॅक दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BZBzKq

Comments

clue frame