मस्तच! दरमहिना फक्त १ हजार रुपये देऊन खरेदी करा शानदार Mi स्मार्ट टीव्ही, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Monsoon Appliances सेल सुरू असून, टीव्ही खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या सेलमध्ये , , 32 inch HD Ready स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट मिळत आहे. अॅमेझॉनने या सेलसाठी बँकेसोबत भागीदारी केली आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. वाचा: Mi 108 cm (43 Inches) 4K Ultra HD Android Smart LED TV 4X|L43M4-4AIN (Black): २८,९९९ रुपये या स्मार्ट टीव्हीला ४,८३३ रुपये प्रति महिना देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीवर ३,७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. टीव्हीला एसबीआय क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १,७५० रुपये फ्लॅट डिस्काउंट देखील मिळेल. शाओमीच्या या एलईडी टीव्हीमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन मिळेल आणि साउंड आउटपूट २० वॉट आहे. या टीव्हीमध्ये अँड्राइड टीव्ही ९, गुगल असिस्टेंट आणि पॅचवॉल २५+ सारखे फीचर्स मिळतील. Mi 108 cm (43 inches) Horizon Edition Full HD Android LED TV 4A|L43M6-EI (Black): २७,९९९ रुपये शाओमीच्या या टीव्हीला १,३५७ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीवर ३,७०० रुपये एक्सचेंज ऑफर आणि एसबीआय क्रेडिट कार्डवर १,२५० रुपये सूट मिळेल. टीव्हीमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट फूलएचडी स्क्रीन, अँड्राइड टीव्ही९ सोबतच नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि युट्युब सारखे अ‍ॅप्स मिळतात. Mi 108 cm (43 Inches) Full HD Android Smart LED TV 4A PRO|L43M5-AN (Black): २६,९९९ रुपये ४३ इंच स्क्रीनसह येणाऱ्या फुलएचडी अँड्राइड स्मार्ट एलईडी टीव्ही ४ए प्रो ला २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. टीव्हीमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, २० वॉटचा साउंड आउटपूट, बिल्ट-इन वाय-फाय, पॅचवॉल, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, अँड्राइड ९.० आणि गुगल असिस्टेंट सारखे फीचर्स मिळतात. Mi 80 cm (32 inches) HD Ready Android Smart LED TV 4A PRO | L32M5-AL (Black): १५,९९९ रुपये शाओमीच्या या टीव्ही ७७६ रुपये नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीला एसबीआय कार्डवरून खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. टीव्हीचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज, २० वॉट साउंड आउटपूट आहे. हा टीव्ही अँड्राइड टीव्ही ९.० सोबत येतो. Mi 80 cm (32 inches) Horizon Edition HD Ready Android Smart LED TV 4A|L32M6-EI (Grey): १६,९९९ रुपये एमआयचा हा टीव्ही ८२४ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआयवर घरी नेऊ सकता. टीव्हीवर ३,७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. या टीव्हीचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यामध्ये २० वॉट साउंड आउटपूट, अँड्राइड टीव्ही ९ ओएस, गुगल असिस्टेंट, गुगल प्ले आणि क्रोमकास्ट बिल्ट-इन सारखे फीचर्स मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f36tHV

Comments

clue frame