नवी दिल्ली : च्या भारतीय वेबसाइटवर चे आयोजन करण्यात आले आहे. सेलमध्ये कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्स, एक्सेसरीज आणि टीव्हींवर मोठी सूट दिली जात आहे. जर तुम्हाला Xiaomi च्या अथवा चे प्रोडक्ट्स खरेदी करायचे असतील तर ही चांगली संधी आहे. सेलचा आज अखेरचा दिवस आहे. वाचाः सेलमध्ये प्रोडक्ट्सवर एचडीएफसी आणि एसबीआय कार्ड ऑफर दिली जात आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रिडेट कार्ड अथवा ईएमआयद्वारे खरेदीवर ७५०० रुपये सूट मिळते. तर एसबीआय क्रेडिट कार्ड अथवा ईएमआयद्वारे खरेदी केल्यास ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळते. Mi Super Sale मध्ये टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. Mi Super Sale मध्ये टीव्हीवर १३ हजार रुपयांपर्यंत सूट Mi LED TV 4A Pro 80cm (32) ला १९,९९९ रुपयांऐवजी १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ४ हजार रुपये सूट दिली जात आहे. 4A 80cm (32) Horizon Edition ला ३ हजार रुपये सूटसह १९,९९९ रुपयांऐवजी १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Mi TV 4A 40 Horizon ६ हजार रुपये डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपयांच्या जागी २३,९९९ रुपयात मिळेल. Mi TV 4X 108 cm (43) ची मूळ किंमत ३४,९९९ रुपये असून, ६ हजार रुपये डिस्काउंटसह २८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi TV 4X 125.7 cm (50) ला ४१,९९९ रुपयांच्या ऐवजी ३६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ५ हजार रूपये सूट मिळते. तसेच, Mi TV 4X 138.8 cm (55) ला ४४,९९९ रुपयांऐवजी ४२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर २ हजार रुपये सूट दिली जात आहे. वाचाः Mi TV QLED 4k 138.8 cm (55) ला ५९,९९९ रुपयांऐवजी १ हजार रुपये डिस्काउंटनंतर ५८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, Redmi X50 125.7 cm (50 inches) वर ८ हजार रुपये सूट दिली जात असून, टीव्ही ४४,९९९ रुपयांऐवजी ३६,९९९ रुपयात मिळेल. Redmi Smart TV X55 138.8cm (55 inches) तुम्हाला ५४,९९९ रुपयांऐवजी ४३,९९९ रुपयात मिळेल. यावर ९ हजारांची सूट मिळते. सेलमध्ये सर्वाधिक सूट Redmi Smart TV X65 163.9 cm (65 inches) वर मिळत आहे. या टीव्हीची किंमत ७४,९९९ रुपये आहे. मात्र १३ हजार रुपये डिस्काउंटनंतर टीव्ही फक्त ६०,९९९ रुपयात मिळेल. वाचाः वाचा: वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y9IMVV
Comments
Post a Comment