नवी दिल्लीः Jio कडे अनेक असे प्लान आहेत. जे पोस्टपेड आणि प्रीपेड प्लानचे सब्सक्रिप्शन सोबत खूप सारे ऑफर्स देते. यात हाय स्पीड डेटा आणि फ्री ओटीटी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म सारखी सुविधा मिळते. काही प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना Disney+ Hotstar ची सुविधा मिळते. आम्ही रिलायन्सचे असे काही प्लान्सची माहिती देत आहोत. जे डेटा सोबत Netflix, Amazon, डिज्नी प्लस हॉटस्टार पॅकेज देते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ३९९ रुपयांचा प्लान हा युजर्ससाठी JioPostPaid Plus चा स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला तिन्ही Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar फ्री मध्ये पाहता येईल. हा प्लान 75GB डेटा सोबत 200GB डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंगसह १०० एसएमएस रोज मिळते. या सोबतच Amazon Prime Video सब्सक्रिप्शनचे अॅक्सेस एक वर्षासाठी आहे. जर या सर्व अॅपचा खर्च जोडला तर महिन्याला एक हजार रुपयांपर्यंत याची किंमत होईल. वाचाः ५९९ रुपयाचा प्लान हा प्लान बिलिंग सायकल मध्ये जास्तीत जास्त 100GB डेटा आणि 200GB जास्तीत जास्त डेटा रोलओवर देते. 100GB ची सीमा संपल्यानंतर युजर्संना १० रुपये प्रति जीबी शूल्क द्यावे लागेल. या प्लानला कुटुंबातील अतिरिक्त सदस्यासोबत शेअर करता येवू शकते. या प्लानमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः प्री-पेड युजर्संसाठी सुविधा जर तुम्ही प्रीपेड युजर्स असाल तर तुम्ही जिओचा ४०१ रुपये, ५९८ रुपये, ७७७ रुपये आणि २५९९ रुपयाच्या किंमतीत फ्री मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lf2fkg
Comments
Post a Comment