Flipkart daily trivia quiz २८ जुलै २०२१ : संधी डिस्काउंट व्हाउचर्स आणि फ्लिपकार्ट सुपर कॉईन्स जिंकण्याची

नवी दिल्ली. daily trivia quiz मध्ये बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीससाठी पात्र असतील. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर आहे? उत्तर- रिकी पॉन्टिंग २. कॅलेंडर वर्षात कोणत्या ओपनरने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्याचा विक्रम आहे? उत्तर- रोहित शर्मा ३. भारतीय क्रिकेट संघाने २०१९ चा शेवटचा वन डे कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? उत्तर- वेस्ट इंडिज ४. यापैकी कोणता भारतीय दशकाच्या विस्डेन वन डे संघाचा भाग नाही? उत्तर- शिखर धवन ५. यापैकी कोण दशकातील पाच विस्डेन क्रिकेटपटूंपैकी नाही? उत्तर- डेव्हिड वॉर्नर वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zHtrMp

Comments

clue frame