Flipkart daily trivia quiz २७ जुलै २०२१: जिंका डिस्काउंट व्हाउचर्स आणि सुपर कॉईन्स, काही सोप्पी प्रश्नांची उत्तरे देऊन

नवी दिल्ली. मध्ये सहभाग घेणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीससाठी पात्र असतील. वाचा: १. शाहरुख खान सोबत कोणत्या अभिनेत्रीने ‘ओम शांती ओम’ मध्ये डेब्यू केला होता? उत्तर- दीपिका पादुकोण २. ‘द डार्क नाइट’ त्रयी दिग्दर्शित करण्यासाठी कोणास ओळखले जाते? उत्तर- ख्रिस्तोफर नोलन ३. बॉलिवूडची कोणती अभिनेत्री एका आगामी हॉलिवूड चित्रपटाचा भाग आहे? उत्तर- डिंपल कपाडिया ४. ‘बर्फी’ चित्रपटात प्रियंका चोप्राने साकारलेल्या पात्राला कोणता आजार होता ? उत्तर- ऑटीजम ५. अभिनेता होण्यापूर्वी केमिस्ट आणि वॉचमन म्हणून कोणी काम केले होते? उत्तर - नवाजुद्दीन सिद्दीकी वाचा: न्स वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j83P51

Comments

clue frame