BSNL आणि Vi च्या प्लानमध्ये जबरदस्त फायदा, अनलिमिटेड डेटा सोबत मिळणार फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यात सध्या बेस्ट प्लान ऑफरची चढाओढ सुरू आहे. सर्व कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये सर्वात जास्त डेटा ऑफर केला जात आहे. डेटा मध्ये आणि म्हणजेच वोडाफोन आयडिया अन्य कंपन्याच्या तुलनेत दोन पाऊल पुढे आहे. वाचाः बीएसएनएल आणि वोडाफोन-आयडिया आपल्या युजर्संना रात्री अनलिमिटेड डेटाचे प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये युजर्स रात्रभर जितका हवा तितका डेटा खर्च करू शकतो. तोही विना कोणत्याही एक्स्ट्रा चार्ज शिवाय, वोडाफोन आयडिया आपल्या युजर्संना रात्री अनलिमिटेड डेटा बेनिफिट देत आहे. जाणून घ्या या प्लानविषयी. वाचाः बीएसएनएलचा ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा बीएसएनएल आपल्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ट्रूली अनलिमिटेड डेटा बेनिफिट देत आहे. प्लानमध्ये मिळणारा अनलिमिटेड डेटाला युजर रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत यूज करू शकतात. कंपनीने या प्लानला वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्संना डोळ्यासमोर ठेवून लाँच केले आहे. ८४ दिवसांच्या वैधतेच्या प्लानमध्ये कंपनी रोज ५ जीबी डेटा देत आहे. याशिवाय, प्रत्येक दिवशी १०० फ्री एसएमएस देत आहे. युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत आहे. वाचाः वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये फ्री डेटा वोडाफोन आयडिया युजर्संना काही निवडक प्लानमध्ये रात्रभर अनलिमिटेड डेटा बेनिफिट ऑफर देत आहे. कंपनी या बेनिफिटला 'Binge all Night' नावाने ऑफर करते. यात युजर्स रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा युज करू शकतो. कंपनी आपल्या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट देत आहे. ज्यात युजर्सं पूर्ण आठवड्या दरम्यान एका सोबत विकेंड वर खर्च करीत आहे. कंपनीचे बिंज ऑल नाइट बेनिफिट २४९ रुपयांच्या वरच्या किंमतीच्या प्लान्स सोबत दिले जाते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i6IMQS

Comments

clue frame