स्मार्टवॉच खरेदीचा विचार आहे? कमी किंमतीतील ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय, पाहा लिस्ट

नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन्ससोबतच स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडची देखील विक्री वाढली आहे. लोक आरोग्याच्याबाबतीत जागृक झाले असून, आपली डेली अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यासाठी फिटनेस बँड किंवा स्मार्ट वॉचची गरज पडते. अनेकजण कमी किंमतीत येणाऱ्या स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करतात, ज्यात अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्मार्टफोन नॉटिफिकेशन अलर्ट सारखे फीचर्स मिळतील. हे सर्व फीचर्स तुम्हाला , , , , , आणि Zebronics सारख्या ब्रँडच्या स्वस्त स्मार्टवॉचमध्ये मिळतील. वाचा: तुम्ही देखील ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीची स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला रियलमी, रेडमी, नॉइजसह इतर कंपन्यांच्या स्मार्टवॉचबाबत माहिती देत आहोत, जेणेकरून तुम्हाला खरेदी करताना मदत मिळेल. तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट अथवा अ‍ॅमेझॉनवरून स्वस्त स्मार्टवॉच ऑर्डर करू शकता किंवा रीटेल स्टोरवरून देखील खरेदी करता येईल. ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारी स्मार्ट वॉच खरेदी करायची असेल तर तो अ‍ॅमेझॉनवर ४,९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. तर फ्लिपकार्टवर Redmi Watch ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ३,९९९ रुपये आणि Realme Watch ३,४९९ रुपयात मिळेल. अ‍ॅमेझॉनवर Noise ColorFit Ultra ४,९९९ रुपये, Fire-Boltt Ring ४,९९९ रुपये, Zebronics ZEB-FIT4220CH स्मार्टवॉच ३,९९९ रुपये आणि Portronics Kronos Beta स्मार्टवॉच ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Amazfit Bip U Pro ला अ‍ॅमेझॉनवरून ४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर या सर्व स्मार्टवॉच ऑफर आणि डिस्काउंटवर मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ltxicr

Comments

clue frame