स्वस्तात मिळेल प्रीमियम स्मार्टफोन, २२ हजारांचा हँडसेट फक्त ५,५९९ रुपयात खरेदीची संधी

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर Mobile Savings Days सेल सुरू झाला असून, हा सेल २९ जुलैपर्यंत चालेल. या दरम्यान टॉप सेलिंग मोबाइल्स आणि एक्सेसरीजला ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सेल अंतर्गत नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एसबीआय कार्ड्सवर ईएमआय आणि नॉन-ईएमआय ट्रांझॅक्शनवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये , आणि स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचाः Mi 10i 5G या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. फोनला दर महिना १,०३६ रुपये देऊन स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनवर १६,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा फोन फक्त ५,५९९ रुपयात मिळेल. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. या फोनला महिन्याला १,१३० रुपये देऊन स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनवर १६,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा फोन फक्त ७,५९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi 11X 5G फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये असून फोनला दर महिना १,३१८ रुपये देऊन स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनवर १७,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळते. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा फोन १०,५९९ रुपयात मिळेल. Mi 11X 5G ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २९,९९९ रुपयात मिळेल. या फोनला स्टँडर्ड ईएमआयवर दर महिना १,४१२ रुपये देऊन खरेदी करू शकता. फोनवर १७,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात असून, जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा फोन फक्त १२,५९९ रुपयात मिळेल. वाचाः Redmi 9A रेडमीच्या या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये आहे. या फोनला तुम्ही स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत ३२९ रुपये महिन्याला देऊन खरेदी करू शकता. फोनवर ६,६०० रुपये एक्सचेंज ऑफर दिली जात असून, एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोन ३९९ रुपयात तुमचा होईल. फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,७९९ रुपये आहे. फोनला ३६७ रुपये प्रति महिना स्टँडर्ड ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनवर ७,४०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा झाल्यास फोन ३९९ रुपयात घरी नेऊ शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l81Ujg

Comments

clue frame