घरबसल्या गुगलवरून कमवा ५० हजार रुपये, फक्त करावे लागेल हे काम

नवी दिल्ली : आजकाल सर्वांकडेच पाहायला मिळतो. स्मार्टफोनवरून सर्वच कामे सहज शक्य झाले आहेत. शॉपिंगपासून ते ऑनलाइन पेमेंटपर्यंत फोनवरून सर्व काही शक्य होते. मात्र, स्मार्टफोनवरून तुम्ही कमाई देखील करू शकता हे माहिती आहे का ? तुम्ही तुमच्या फोनवरून हजारो रुपयांची कमाई करू शकता. यासाठी गुगलची मदत घ्यावी लागेल. अतिरिक्त इनकमवर देते. याविषयी जाणून घेऊया. वाचाः द्वारे तुम्ही कमाई करू शकता. येथे तुम्हाला एखाद्या मुद्यावर मत मांडावे लागेल व त्या बदल्यात पैसे मिळतील. वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करत असते. तुम्हाला या सर्वेक्षणात भाग घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला गुगलचे हे फीचर इंस्टॉल करावे लागेल. सर्वेक्षणात सहभागी होऊन तुम्ही दररोज ५० ते ५०० रुपयांपर्यंत कमाई करू शकता. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या पैशांना तुम्ही रिवॉर्ड प्वाइंटमध्ये कन्वर्ट करू शकता किंवा ऑनलाइन खरेदीसाठी वापरू शकता. आयपोलद्वारे करू शकता ५० हजारांची कमाई तुम्ही आयफोनद्वारे देखील कमाई करू शकता. हे स्मार्टफोनचे फीचर आहे. येथे देखील तुम्हाला सर्वेक्षणात सहभागी व्हावे लागेल. गुगल ओपिनियनच्या तुलनेत येथे जास्त कमाई करू शकता. एक सर्वेक्षण पूर्ण केल्यास १०० ते १ हजार रुपये कमाई करू शकता. समजा, तुम्ही महिन्याला ५० सर्वेक्षण पूर्ण करत असाल तर ५ ते ५० हजार रुपयांची कमाई करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l86f65

Comments

clue frame