नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे अनेक जबरदस्त रिचार्ज प्लान्स आहेत. जिओ युजर्संना आपल्या डेटाच्या गरजेनुसार, या रिचार्ज प्लान्समध्ये आपली पसंत करता येवू शकते. मोठ्या वैधतेचा जिओचा एक प्लान खूपच स्वस्त आहे. जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना महिन्याला फक्त ७० रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. हा रिलायन्स जिओचा ७४९ रुपयांचा प्लान आहे. जिओच्या या प्लान संबंधी जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ७४९ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता आणि २४ जीबी डेटा जिओ फोनच्या ७४९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३३६ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच हा प्लान ११ महिने आहे. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये तुम्ही फ्री कॉलिंगचे बेनिफिट मिळते. प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. जिओ फोनच्या या रिचार्ज प्लानमध्ये प्रत्येक २८ दिवसात ५० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः १८५ रुपयांचा प्लान, २ महिन्याची वैधता आणि ११२ जीबी डेटा जिओ फोनच्या १८५ रुपयांच्या प्लानमध्ये बाय वन गेट वन फ्री ऑफरचा फायदा मिळतो. म्हणजेच एक प्लान घेतल्यास दुसरा फ्री आहे. १८५ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ५६ जीबी दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये युजर्संना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत प्लानमध्ये रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j1vCUl
Comments
Post a Comment