अॅमेझॉन अॅप क्विज २८ जुलै २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला १० हजार रुपये जिंकण्याची सधी
नवी दिल्ली : डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. या क्विजमध्ये केवळ मोबाइल अॅपद्वारे सहभागी होता येते. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्याला अॅमेझॉन पे बॅलेन्स स्वरूपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. वाचाः क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्याची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे विमानवाहक जहाज कार्यान्वित झाल्यानंतर कोणत्या नावाने ओळखले जाईल ? उत्तर – आयएनएस विक्रांत २. जुलै २०२१ मध्ये WHO वेस्टर्न पॅसिफिक भागात सर्वात प्रथम कोणत्या देशाला मलेरिया-फ्री म्हणून घोषित करण्यात आले आहे ? उत्तर – चीन ३. Bayer ने 'Yellow Gold ४८’ असे नाव दिलेल्या कोणत्या फळाची पिवळी प्रजाती लाँच केली आहे ? उत्तर – कलिंगड ४. येथे कोणती भारतीय नदी दर्शविण्यात आली आहे ? उत्तर – गंगा ५. हा कोणता पक्षी आहे, जो मागे उडू शकतो ? उत्तर - हमिंगबर्ड वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BNN07D
Comments
Post a Comment