अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २९ जुलै २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका तब्बल २५ हजार रुपये

नवी दिल्ली : डेली अ‍ॅप क्विजचे नवीन एडिशन सुरू झाले असून, या क्विजमध्ये यूजर्सला दररोज ५ प्रश्न विचारले जातात. यूजर्स अ‍ॅमेझॉन अ‍ॅपद्वारे या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्याला तब्बल २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचा: app मध्ये यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच सोपे प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी यूजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे अनिवार्य आहे. हे क्विज रात्री १२ वाजता सुरू होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ३० जुलैला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. डीआरडीओने २०२१ मध्ये लाँच केलेल्या नवीन अग्नी सीरिजमधील Agni-P या क्षेपणास्त्रातील ‘P’ अक्षराचा अर्थ काय ? उत्तर – प्राइम २. कोणत्या देशाने नुकतेच ‘Chivo’ नावाने बिटकॉइनसाठी डिजिटल वॉलेट लाँच केले आहे ? उत्तर - El Salvador ३. १९४८ पासून कोणत्याही दिवशी जागतिक ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो ? उत्तर – २३ जून ४. कुत्र्याच्या या लोकप्रिय प्रजातीचा उगम कोणत्या देशात झाला? उत्तर – जर्मनी ५. या आर्ट प्रकाराला काय म्हणतात ? उत्तर - ओरिगामी वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zS9Byp

Comments

clue frame