अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३० जुलै २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका तब्बल २० हजार रुपये

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनचे डेली अ‍ॅप क्विज सुरू झाले आहे. आजच्या क्विजमध्ये सहभाही होणाऱ्यांना स्वरूपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर पाच प्रश्न विचारले जातात. वाचाः या क्विजमध्ये तुम्ही app च्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. क्विज अँड्राइड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे. क्विज रात्री १२ ला सुरू होते. आजच्या क्विजचा निकाल अ‍ॅपवर ३१ जुलैला जाहीर केला जाईल. क्विजमध्ये एकाच विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे १. ऑलिम्पिक २०२० साठी भारताचे थीम साँग असलेले ‘तू ठान ले’ हे कोणत्या गायकाने गायले व संगीतबद्ध केले आहे ? उत्तर – मोहित चौहान २. सीबीएसईसाठी फायनेंशियल लिटर्सी टेक्स्टबुक कोणत्या संस्थेने तयार केले आहे ? उत्तर – एनपीसीआय ३. कोणत्या दिग्गज टेक कंपनीने एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप Wickr ला खरेदी केले ? उत्तर - अ‍ॅमेझॉन ४. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिकेत आहे ? उत्तर – द यूनायटेड नेशन्स ५. पक्षांच्या या गटाला काय म्हणतात ? उत्तर - Gaggle वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VhCRiT

Comments

clue frame