नवी दिल्लीः Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर सेल सुरू असून हा सेल २९ जुलै पर्यंत आहे. या सेल मध्ये फोन, कॅमेरा, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या सेल मध्ये महागातील महाग फोन स्वस्त किंमतीत मिळत आहेत. या सेल मध्ये iPhone SE 2020 वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला हा आयफोन खरेदी करायचा असेल तर हा फोन तुम्हाला फक्त २९ हजार रुपयांत मिळू शकतो. वाचाः फ्लिपकार्ट iPhone SE 2020 सारख्या अनेक iPhone मॉडलसह अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स iPhone SE वर ११ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. फोनच्या 64GB ची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे. फ्लॅट डिस्काउंट नंतर iPhone SE बेस 64GB स्टोरेज मॉडल साठी २८ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेजच्या फोनची किंमत अनुक्रमे ४४ हजार ९०० रुपये आणि ५४ हजार ९०० रुपये आहे. वाचाः भारतात iPhone SE 2020 तीन व्हेरियंट मध्ये येतो. पहिले व्हेरियंट 64GB स्टोरेजचे असून याची किंमत ३९ हजार ९०० रुपये आहे. 128GB स्टोरेजची किंमत ४४ हजार ९०० रुपये आहे. तर 256GB स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९०० रुपये आहे. फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफरवर अतिरिक्त ऑफ सुद्धा दिला जात आहे. iPhone SE 2020वर १० हजार ९०१ रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज ऑफर सोबत उपलब्ध आहे. त्यामुळे आयफोन आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. वाचाः बिग सेविंग डेज सेलसाठी फ्लिपकार्टने आयसीआयसीआय बँके सोबत पार्टनरशीप केली आहे. युजर्संना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या युजर्संना आयफोन एसई २०२० खरेदीवर ७५० रुपयांचा अतिरिक्त सूट दिली जात आहे. तर डेबिट कार्ड युजर्संना खरेदीवर ५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y7AT2Z
Comments
Post a Comment