दरमहा २ हजार रुपये देऊन घरी घेऊन जा सॅमसंगचे ‘हे’ एसी, मिळतात शानदार फीचर्स

नवी दिल्ली : सॅमसंगला बजेट, फ्लॅगशिप आणि मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. मात्र, कंपनीच्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर मिळत असते. सॅमसंगकडे एयर कंडीशनर सेगमेंटमध्ये देखील शानदार प्रोडक्ट्स आहेत.सॅमसंगच्या १.५ आणि १ टन कन्व्हर्टिबल इनव्हर्टर स्प्लिट एसीवर सेलमध्ये मोठी ऑफर दिली जात आहे. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: 1.5 Ton 3 Star सॅमसंगच्या या १.५ टन ३ स्टार इनव्हर्टर स्प्लिट एसीला प्राइम डे सेलमध्ये ३२,९९० रुपयात खरेदी करू शकता. या कन्वर्टिबल ५-इन-१ इनव्हर्टर स्पिलिट एसीवर ४,०६० रुपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एसीला १,८३३ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआयसह देखील खरेदी करू शकता. इनव्हर्टर कंप्रेसरसोबत येतो व यात कूलिंगसाठी ५ वेगवेगळे मोड देण्यात आले आहेत. 3 स्टार रेटिंगच्या या एसीमध्ये डिजिटल इनव्हर्टर टेक्नोलॉजी, १०० टक्के कॉपर कंडेसर, वोल्टेज प्लक्चूएशन प्रोटेक्टर, ईजी फिल्टर, ऑटो क्लिन, टर्बो कूलिंग, अँटी-बॅक्टेरिया एचडी फिल्टर, ट्रिपल प्रोटेक्टर प्लस अँड स्मार्ट इंस्टॉलेशनसारखी वैशिष्ट्यं मिळतात. वाचा: Samsung 1 Ton 4 Star Inverter Split या एसीला तुम्ही सेलमध्ये ३१,९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सॅमसंगच्या १ टन कन्वर्टिबल ५-इन-१ एसीला १,७७७ रुपये किंमतीत नो-कॉस्ट ईएमआयसह खरेदी करू शकता. यावर ४,०६० रुपये एक्सचेंज ऑफर मिळते. सेलमध्ये आयसीआयसीआय बँक क्रेडिट/डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रांझॅक्शनसह खरेदी केल्यास १० रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळतो. हा एसी ११० स्क्वेअर फूट खोली थंड करू शकतो. ४ स्टार एसी हाय-एनर्जी एफिशिएंसीसोबत येतो. यात आर३२ रेफ्रिजरेट गॅसचा वापर करण्यात आला आहे. एसीत कूलिंगसाठी कॉपर कन्डेन्स कॉइलचा वापर केला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lajFPd

Comments

clue frame