Apple AirPods Pro ला ८ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी

नवी दिल्लीः सध्या सेल सुरू आहे. अॅमेझॉनने दोन दिवसांचा सेल केला तर फ्लिपकार्टने सुद्धा बिग सेविंग डे सेल सुरू केला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्स वर सुरू असलेल्या या सेल मध्ये अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर दिले जात आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Flipkart Big Saving Days च्या काही चांगल्या ऑफर संबंधी माहिती देत आहोत. या सेलमध्ये वर मोठी सूट दिली जात आहे. वाचाः Apple AirPods Pro वर मिळतोय इतका डिस्काउंट फ्लिपकार्टवर बिग सेविंग डे सेल मध्ये तुम्हाला AirPods Pro वर जवळपास ८ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याची किंमत २४ हजार ९०० रुपये आहे. परंतु, तुम्ही याला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये ICICI बँक कार्ड वर खरेदी केल्यास तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे. यावर एकूण ८ हजार ४०१ रुपयांची सूट मिळेल. ही सूट मिळाल्यानंतर हे एयरपॉड्स फक्त १६ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः काय आहे डील फ्लिपकार्टच्या या सेल मध्ये एयरपॉड्सला २७ टक्क्यांच्यासूट वर विकले जात आहे. सोबत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून या एयरपॉड्सला खरेदी केल्यास १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यानंतर हे Apple AirPods फक्त १६ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकाल. जर तुमच्याकडे आयफोन आणि एयरपॉड्सची गरज असेल तर त्यासाठी जबरदस्त डील आहे. वाचाः AirPods Pro चे फीचर्स यात अॅक्टिव नॉइज कॅन्सिलेशन फीचर मिळतो. याशिवाय, यात जेस्चर कंट्रोल सुद्धा दिले जाते. AirPods Pro मध्ये एडेप्टिव अक्वलायजर सुद्धा दिले गेले आहे. Apple AirPods तुमच्या कानाच्या शेपनुसार म्यूझिक अॅडजस्ट करते. या TWS इयरफोन्स मध्ये स्पेटियल ऑडियो दिला आहे. चित्रपट थिएटर सारखा अनुभव देईल. AirPods Pro में Apple H1 चिप दिले आहे. ज्यात १० ऑडियो कोर्स आहे. AirPods Pro वॉटर रेजिस्टेंट आहे. तसेच IPX4 चे सर्टिफिकेशन मिळाले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x9K3uD

Comments

clue frame