Amazon Sale: इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसीरीज ७० % पर्यंत डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी , सुरुवातीची किंमत १९९ रुपये, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. क्लियरन्स सेल सुरू झाला असून यात दैनंदिन गरजेच्या Electronics वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यात माऊस, कीबोर्ड, ट्रायपॉड, वाय-फाय रिसीव्हर सारख्या वस्तूंचा समावेश आहे. हे सर्व प्रोडक्ट्स तुम्ही उत्कृष्ट ऑफरमध्ये १,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत या सेलमध्ये खरेदी करू शकता. जाणून घ्या ऑफर्स. वाचा: Targus KM600 AKM600AP Corporate USB Wired Keyboard & : याची MRP १,५९९ रुपये आहे. सेलमध्ये ६८० रुपयांच्या सवलतीत ते ९१९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा पूर्ण आकाराचा कीबोर्ड असून यात हाय डेफिनेशन ६०० डीपीआय ऑप्टिकल सेन्सर आहे जे माउसला परिपूर्ण प्रतिसाद देण्यात सक्षम आहे. FLiX (Beetel) Tone 210 Wired Headset with in-built Mic: याची एमआरपी ९५४ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट सवलतीत १९९ रुपयांत खरेदी करू शकता. यात एक शक्तिशाली १४.२ MM ड्रायव्हर आहे जो हाय-फाय ध्वनी अनुभव आणि खोल बाससाठी काम करतो. यात एकात्मिक कॉल आणि व्हॉल्यूम नियंत्रणे आहेत. हे Android आणि iOS दोन्हीचे समर्थन करते. Photron STEDY 350 Tripod with Mobile Holder for Smartphone: याची MRP ९९० रुपये आहे. सेलमध्ये ते ६४१ रुपयांच्या सूटसह ३४९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याची कमाल उंची १०५० मिमी आहे. त्याचे वजन ४२० ग्रॅम असून हे प्रोडक्ट २ किलोग्राम पर्यंत वजन सहन करू शकते. यात ४ ट्यूब विभाग आहेत. Celrax Wi-Fi Receiver: या प्रोडक्टची एमआरपी २,९९० रुपये आहे. क्लियरन्स सेलमध्ये ते २,२९१ रुपयांच्या सूटसह २१९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे ब्लूटूथ २.० सह येत असून यात १५० Mbps स्पीड, २.४ Ghz क्लॉक स्पीड आणि ८०२.११B/G/N USB २.० वायरलेस वाय-फाय नेटवर्क अडॅप्टर सारखी वैशिष्ट्ये आहेत. Amigo Nedis Portable Cooler Notebook Stand: त्याची एमआरपी १,२९९ रुपये आहे. सूटसह Amigo Nedis Portable Cooler Notebook Stand ६९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. हे नोटबुक कूलर स्टँड आहे. जे लॅपटॉपची उंची वाढविण्याचे काम करते. तसेच त्यात कस्टमाईज उंचीचे कोन दिले गेले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37bryvf

Comments

clue frame