घरातील पार्टीसाठी 30W साउंड आउटपूट सोबत भारतात लाँच झाला हा ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत

नवी दिल्लीः म्युझिक चाहत्यांना डोळ्यासमोर ठेवून फ्रान्सची लाइफस्टाइल कंपनी ने भारतात आपले नवीन ब्लूटूथ स्पीकर Rocker Color Blast लाँच केले आहे. या स्पीकरची डिझाइन त्याच्या फीचर्स युजर्संना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन करण्यात आली आहे. या स्पीकर मध्ये RGB लाइट्स मिळते. जी म्युझिक दरम्यान ऑन होते. दिसायला खूपच सुंदर आहे. याची किंमत फक्त ३ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः पाण्याच्या थेंबाने काहीच होणार नाही ही स्पीकर IPX5 रेटेड आहे. त्यामुळे पाण्याच्या थेंबाचा यावर परिणाम होत नाही. Blast व्हॅल्यूम, ट्रॅक आणि प्ले-पॉज नियंत्रण करण्यासाठी खास डिझाइनचे बटन बनवण्यात आले आहे. स्पीकर व्हाइस आणि असिस्टेंट सिरी आणि ओके गुगलला सपोर्ट करतो. टाइप सी चार्जिंग पोर्ट सोबत येते. वाचाः १६ ते २० तासांचा मिळणार प्लेबॅक हे स्पीकर 30W साउंड आउटपुट सोबत येते. यात 000mAh ची रिचार्जेबल लिथियम आयन बॅटरी दिली आहे. जी फुल चार्ज झाल्यानंतर १० तासांपर्यंत म्यूझिक स्ट्रीम करण्यास परवानगी देते. कमी व्हॅल्यूम १६ ते २० तासांपर्यंत बॅटरी चालते. कोणत्याही प्लेलिस्टला स्ट्रीम करण्याशिवाय, स्पीकर कॉलिंगला सोपे बनवते. कारण, यात एक इन बिल्ट मायक्रोफोन आहे. वाचाः याच्याशी होईल टक्कर कंपनीच्या माहितीनुसार, ब्लूटूथ स्पीकर साइज मध्ये कॉम्पॅक्ट आवश्यक आहे. परंतु, याचा साउंड खूपच दमदार आहे. याला सहज वापरता येईल तसेच म्युझिकची मजा घेता येईल. हे स्पीकर साधारणपणे वायरलेस ऑडियो स्ट्रिमिंग साठी ब्लूटूथ सक्षम डिव्हाइस सोबत येते. हे त्या लोकांसाठी एक आदर्श पॅक आहे. जे स्वस्त किंमतीत चांगला स्पीकर पाहत आहेत. या स्पीकरची टक्कर portronics, soundcore आणि boat सारख्या ब्रँड्स सोबत होईल. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A91s8X

Comments

clue frame