Reliance AGM 2021 LIVE: रिलायन्सच्या वार्षिक बैठकीला सुरुवात

नवी दिल्लीः AGM रिलायंस इंडस्ट्रीची ४४ वी वार्षिक जनरल मीटिंगला सुरूवात झाली आहे. या बैठकीत मुकेश अंबानी फोनची घोषणा करण्याची शक्यता आहे. पाहा ताजे अपडेट्स >> रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी बैठकीला सुरूवात करताना म्हटले की, करोना महामारी असूनही कंपनीने यावर्षी चांगले प्रदर्शन केले >> फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब वर असे पाहाः Reliance Jio AGM 2021 ला लाइव Reliance Jio AGM 2021 ला सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर लाइव पाहिले जाऊ शकते. या मीटिंगला फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्यूबवर पाहिले जाऊ शकते. >> रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक बैठक २ वाजता सुरू झाली आहे. कंपनी आजा 5 जी नेटवर्कसह अन्य घोषणा करण्याची शक्यता.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w25o93

Comments

clue frame