नवी दिल्लीः SAMSUNG 220 L Direct Cool Single Door 4 Star Refrigerator ला ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे खूपच कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. याला एक्सचेंज ऑफर सोबत ९ हजार ४९० रुपयात खरेदी केले जाऊ शकते. तसेच, ईएमआय अंतर्गत ७४५ रुपये प्रति महिना देऊन घरी घेऊन जाऊ शकता. तर जाणून घ्या या फ्रीज संबंधी सर्वकाही. वाचाः SAMSUNG 220 L Direct Cool Single Door 4 Star Refrigerator ची किंमत आणि ऑफर्स या फ्रीजची किंमत २५ हजार ९९० रुपये आहे. याला १७ टक्क्यांच्या सूट सोबत खरेदी करू शकता. त्यामुळे या फ्रीजला तुम्ही २१ हजार ४९० रुपयात खरेदी करू शकता. सोबत काही कार्ड ऑफर्स दिले जात आहे. जर ग्राहकांनी HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के म्हणजेच १२५० रुपयांपर्यंत ऑफ दिले जात आहे. बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्डवरून ईएमाय ट्रान्झॅक्शन केल्यानंतर १० टक्के म्हणजेच १५०० रुपयांपर्यंत ऑफ दिले जात आहे. नो कॉस्ट ईएमआय सोबत या फ्रीजला १ हजार ७९१ रुपयांच्या प्रति महिना देऊन खरेदी करू शकता. स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत ७४५ रुपये प्रति महिना देऊन घरी घेवून जाऊ शकता. वाचाः याशिवाय, हा फ्रीज एक्सचेंज ऑफर वर सुद्धा खरेदी करता येऊ शकता. यासोबतच १२ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. ग्राहक आपला जुना फ्रीज देवून नवीन फ्रीज घेत असेल तर त्याला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळते. त्यानंतर या फ्रीजची किंमत ९ हजार ४९० रुपये होते. वाचाः फ्रीजचे फीचर्स हा २२० लीटर क्षमतेचा आहे. छोटी फॅमिलीसाठी परफेक्ट आहे. यात डिजिटल कंप्रेसर देण्यात आले आहे. हा ४ स्टार रेटिंग सोबत येतो. त्यामुळे ४५ टक्के वीज बचत करतो. यात डायरेक्ट कूल टेक्नोलॉजी दिली आहे. यात १ वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी आणि १० वर्षाची कंप्रेसर वॉरंटी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w4dduK
Comments
Post a Comment