Jio ने केली 5G सेवेची घोषणा, पाहा किती असेल स्पीड

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी ची ४४वी वार्षिक सर्वसाधारणसभा आज पार पडली. या दरम्यान, कंपनीचे चेअरमन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. ही सभा व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग आणि इतर ऑडिओ-व्ह्यूजअल माध्मयातून आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान कंपनीने ५जी नेटवर्क संदर्भात मोठी घोषणा केली आहे. वाचाः इतर कंपन्यांसोबत मिळून ५जी डिव्हाइस बनवणार आहे. यात हेल्थकेअर आणि रिटेलचा देखील समावेश आहे. जगातील इतर कंपन्यांना देखील जिओ ५जी इंस्टूमेंट्स एक्सपोर्ट करेल. ला १जीबीपीएसपर्यंत टॉप स्पीड मिळाला आहे. वाचाः Reliance AGM २०२१ मध्ये संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, भारताला २जी मुक्त आणि ५जी युक्त बनवण्यासाठी तयार आहोत. रिलायन्स रिटेलमधून भारतातील ८ पैकी एक व्यक्ती शॉपिंग करतो. ५जी इको सिस्टम तयार करणे आणि ५जी उपकरणांची एक मालिका विकसित करण्यासाठी जागतिक भागीदारांसोबत काम करत आहे. जिओ केवळ भारताला २जी मुक्त करणार नाही तर ५जी युक्त करेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, कंपनीने नवीन स्मार्टफोन जिओफोन नेक्स्टची देखील घोषणा केली आहे. या फोनला जिओ आणि गुगलने मिळून बनवले आहे व यात दोन्ही कंपन्यांचे अॅप्स असतील. JioPhone Next स्मार्टफोन Google च्या Android OS च्या ऑप्टिमाइज्ड व्हर्जनवर काम करेल. हा फोन खूपच स्वस्त असेल व १० सप्टेंबरला म्हणजेच गणेश चतुर्थीपासून याची विक्री सुरू होईल. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dcdwNz

Comments

clue frame