नवी दिल्ली : आयफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर आम्ही तुम्हाला आज एका शानदार ऑफरबद्दल सांगणार आहोत. ई-कॉमर्स वेबसाइट वर ला जबरदस्त ऑफर्ससह खरेदी करता येईल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. त्यामुळे जर तुमचा फोन खरेदी करण्याचा विचार असेल, तर त्वरित खरेदी करावी लागेल. वाचाः ला यावर्षी लाँच केल जाणार आहे. या फोनच्या लाँचिंगआधी ला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या फोनच्या ६४ जीबी व्हेरिएंटवर ९ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट पांढऱ्या रंगाच्या व्हेरिएंटवर आहे. याच्या वेगवेगळ्या रंगाच्या व्हेरिएंटवर वेगवेगळे डिस्काउंट आहे. iPhone 12 ची किंमत आणि ऑफर्स: याच्या ६४ जीबी स्टोरेजच्या पांढऱ्या रंगाच्या व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये आहे. मात्र, ९ हजार रुपये डिस्काउंटसह ७०,९९० रुपयात खरेदी करू शकता. पर्पल रंगावर ४ हजार रुपये, ग्रीन रंगावर ८ हजार रुपये, ब्लू रंगावर ७ हजार रुपये, ब्लॅक रंगावर ८ हजार रुपये आणि रेड रंगावर ६ हजार रुपये सूट मिळेल. फोनला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. २४ महिन्यांसाठी किमान ३,३८५ रुपयांच्या ईएमआयवर फोन खरेदी करू शकता. वाचाः अन्य ऑफर्सबद्दल सांगायचे तर जुना फोन एक्सचेंज केल्यास ११,५०० रुपये एक्सचेंज ऑफर मिळेल. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोन ५९,४९० रुपयात तुमचा होईल. Citi बँक क्रेडिट/डेबिट कार्डवर १० टक्के आणि बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डवर १० टक्के सूट मिळेल. या फोनच्या १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर देखील सूट मिळत आहे. च्या अधिकृत वेबसाइटवर फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत ७९,९९० रुपये आहे. iPhone 12 चे फीचर्स: या फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा सेरेमिक शील्डसोबत येतो. यात ए१४ बायोनिक चिप देण्यात आली आहे. सोबतच, ड्यूल रियर कॅमेरा मिळतो. यात १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि वाइड सेंर आहे. तर १२ मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ सेंसर आहे. हा फोन आयपी६८ वॉटर रेसिस्टेंटसोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3deOU6J
Comments
Post a Comment