१ रुपयात खरेदी करा हे स्मार्ट स्पीकर, फ्लिपकार्टवर खास ऑफर सुरू

नवी दिल्लीः फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी ला जवळपास फ्री मध्ये खरेदी करण्याची संधी देत आहे. आता अवघ्या एका रुपयात स्मार्ट स्पीकर (Smart Speaker) खरेदी करण्याची संधी आहे. सोबत आपल्या स्मार्टफोनला अपग्रेड करायचे असेल आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक अनोखी ऑफर संबंधी माहिती देत आहोत. वाचाः फक्त १ रुपयात मिळणार गुगल नेस्ट मिनी खरं, म्हणजे Google Nest Mini फ्लिपकार्ट वर २ हजार ९९९ रुपयांच्या रिटेल प्राइसमध्ये उपलब्ध आहे. परंतु, आपल्या डिव्हाइसला फक्त १ रुपयांत खरेदी करू शकतात. जर तुम्ही याला गुगल पिक्सल ४ ए Google Pixel 4a सोबत खरेदी केले तर तुम्हाला ही जबरदस्त आकर्षक डील देण्यात येणार आहे. ही एक खूप मोठी आकर्षक डील आहे. ज्यात तुम्हाला स्मार्टफोन खरेदी केल्यावर जवळपास फ्रीमध्ये एक स्मार्ट स्पीकर मिळणार आहे. वाचाः Google Pixel 4a चे फीचर्स Google Pixel 4a सध्या फ्लिपकार्टवर ३१ हजार ९९९ रुपयांत विकले जात आहे. जो 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सोबत येतो. स्मार्टफोनमध्ये ५.८१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ग्राहक Google Pixel 4a ला स्वस्त किंमतीवर खरेदी करू शकता. स्वस्तात खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या बँक ऑफर्सचा वापर करू शकतात. जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आहे तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. याचाच अर्थ Google Pixel 4a वर तुम्हाला १६०० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. वाचाः Google Pixel 4a ला २०२० मध्ये लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत या फोनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या फोनमध्ये 12.2MP चा रियर कॅमेरा आणि फ्रंट 8MP पिक्चर-परफेक्ट सेल्फी साठी देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3140mAH ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h7WMbh

Comments

clue frame