दमदार बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्याचा Lenovo K13 Note स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः Lenovo ने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन K13 Note ला कंपनीने लाँच केले आहे. फोन Moto G10 चे एक रीब्रँडेड व्हर्जन आहे. याला फेब्रुवारीत यूरोपीय बाजारात लाँच केले होते. मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 SoC प्रोसेसर सोबत येते. यासोबतच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि सर्व फीचर्स. वाचाः Lenovo K13 Note ची किंमत Lenovo K13 Note च्या 4GB RAM + 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ८०० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला सध्या रशियात लाँच केले आहे. या फोनला कंपनीने ऑरोरा ग्रे आणि पर्ल सकुरा कलर ऑप्शनमध्ये आणले आहे. फोनला आंतरराष्ट्रीय बाजारात कधीपर्यंत लाँच केले जाईल, याची माहिती अद्याप समोर आली नाही. वाचाः Lenovo K13 Note चे फीचर्स ड्युअल नॅनो सिमच्या या फोन K13 Note अँड्रॉयड ११ वर काम करतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा (720x1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हे ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 SoC प्रोसेसर सोबत येते. फोनला ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत आणले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. Lenovo K13 Note मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर फोन दिवसपर्यंत चालू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः या फोनमध्ये एक क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेन्सर सोबत अल्ट्रा वाइड अँगल लेन्स सोबत ११८ डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूचा समावेश आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Skarnd

Comments

clue frame