नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी Vi (वोडाफोन-आयडिया) आपल्या प्रीपेड प्लान्समध्ये अनेक जबरदस्त बेनिफिट ऑफर करीत आहे. वोडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात बेसिक बेनिफिट्स सोबत अनेक आकर्षक अतिरिक्त बेनिफिट मिळतात. हे अतिरिक्त बेनिफिट वोडाफोन आयडियाच्या प्लान्सला दुसऱ्या कंपन्यांच्या प्रीपेड प्लान्सपेक्षा चांगले आहेत. वोडाफोन आयडियाचा ५५५ रुपयांचा प्रीपेड प्लान जबरदस्त आहे. रिलायन्स जिओचा ५५५ रुपयाच्या प्लान्सला जोरदार टक्कर देत आहे. जाणून घ्या या दोन्ही प्लान संबंधी. वाचाः वोडाफोन आयडियाचा ५५५ रुपयांचा प्लान ७७ दिवसांची वैधता सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. प्लानच्या सब्सक्रायबर्स देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतो. रोजी १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी विकेंड डेटा रोल ओवर बेनिफिट सुद्धा देत आहे. Viच्या या प्लानमध्ये तुम्हाला बिंज ऑल नाइट बेनिफिट देत आहे. ज्यात युजर्सला रात्री १२ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड ऑनलाइन कॉन्टेंटचा आनंद घेऊ शकतात. आपल्या डेली डेटाचा विना खर्च हा डेटा वापरू शकतो. याशिवाय, कंपनी प्लानच्या सब्सक्रायबर्सला Vi Movies & TV अॅपचे फ्री अॅक्सेस ऑफर करते. वाचाः रिलायन्स जिओचा ५५५ रुपयांचा प्लान रिलायन्स जीओच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता दिली जाते. प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या हिशोबाप्रमाणे एकूण १२६ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. अतिरिक्त बेनिफिट्स म्हणून यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि यासारखे जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्श दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sz9IhZ
Comments
Post a Comment