नवी दिल्लीः ने टेक्निकल प्रोफेशनलसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. नवीन घोषणा अंतर्गत गुगलने म्हटले की, त्यांच्या अँड्रॉयड १२ च्या दोन्ही बिल्टमध्ये सिक्योरिटीमध्ये जो कोणी बग शोधेल त्याला गुगल ७ कोटी रुपये देणार आहे. गुगलने नुकतीच Andriod 12 चे पब्लिक बीटा व्हर्जन जारी केले आहे. Andtiod १२ चे बीटा व्हर्जन सध्या काही युजर्संसाठी आहे. याचा स्टेबल व्हर्जन यावर्षीच्या अखेरपर्यंत रिलीज करण्यात येणार आहे. Android 12 च्या बीटा व्हर्जन सोबत काही फीचर्सचा आनंद घेऊ शकता. बीटा व्हर्जन मध्ये बग असू शकतो. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या फोनच्या फंक्शनवर पडू शकतो. त्यासाठीच गुगलने ही मोठी घोषणा केली आहे. वाचाः फक्त इतक्या दिवसांची वेळ गुगलने म्हटले १८ मे ते १८ जून पर्यंत यातील बग शोधल्यास त्याला ५० टक्के बोनस रिवॉर्ड अमाउंट सोबत दिली जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, काही आणि नॉन अँड्रॉयड बग आहेत. जे अँड्रॉयड सिक्योरिटीसाठी कमजोर आहेत. याला रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत घेतले जाऊ शकते. सिक्योरिटी रिचर्सर जे गुगल बग बाउंटी प्रोग्रामचा भाग बनणार आहे. त्याला लेटेस्ट Android 12 Beta 1 आणि Android 12 Beta चे १.१ला अनालाइज करावे लागणार आहे. हे पिक्सल डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. अँड्रॉयड सिक्योरिटी रिवॉर्ड प्रोग्राम मध्ये बग्स कव्हर केले जातील. जे एलिजिबल डिव्हाइसवर उपलब्ध आहे. कंपनीचा दुसरा रिवॉर्ड प्रोग्रामचा भाग नाही. वाचाः एलिजिबल डिव्हाइस जो या प्रोग्रामचा भाग आहे Pixel 5, Pixel 4a, Pixel 4a 5G, Pixel 4, Pixel 4 XL, Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 3 आणि Pixel 3 XL आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yBCWgF
Comments
Post a Comment