नवी दिल्लीः : भारतीय वीयरेबल मार्केटमध्ये आणखी एक नवीन प्रोडक्ट लाँच करण्यात आले आहे. युजर्संच्या हेल्थवर फोकस करण्यासाठी हे बनवले आहे. एक स्मार्टवॉच आहे. यात अनेक हेल्थ फीचर्स आणि ट्रॅकर्स सोबत मार्केटमध्ये उतरवले आहे. हे प्रोडक्ट स्वस्त किंमतीत लाँच केले आहे. या स्मार्टवॉचला लाँच करताना कंपनीचे को-फाउंडर्स आयुषी आणि अर्नब किशोर ने म्हटले की, स्टाइल, फीचर्स आणि स्पेक्समध्ये ही स्मार्टवॉच जबरदस्त आहे. तसेच याची किंमत सुद्धा खूपच कमी आहे. यात २००० हून जास्त इनबिल्ट गेम्स आणि अन्य मनोरंजन पर्याय दिले आहेत. वाचाः Fire Boltt 360 ची किंमत Fire Boltt 360 ला भारतात ३ हजार ४९९ रुपयांत लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी साठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या स्मार्टवॉचला गोल्ड, ब्लॅक, आणि सिल्वर कलर मध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः Fire Boltt 360 चे फीचर्स Fire Boltt 360 मध्ये १.३ इंचाचा कलर डिस्प्ले दिला आहे. हे राउंड शेप्ड डिझाइन आणि मेटल बिल्ड सोबत बनवले आहे. यात रोटेटिंग यूआय दिले आहे. याचा अर्थ याचा मेन्यू सर्कुलर फॉर्म मध्ये दिसेल. मेन्यूला रोटेट करीत असलेल्या याला नेविगेट केले जाऊ शकते. यात अनेक इन बिल्ट गेम्स दिले आहेत. ज्याला कमीत कमी किंमतीत या स्मार्टवॉचला खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचसाठी फेसेस अॅप द्वारे डाउनलोड केले जाऊ शकते. वाचा : अन्य फीचर्स मध्ये Fire Boltt 360 मध्ये SPO2 मॉनिटर दिले आहे. यात ब्लड ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी मदत करते. यात 24x7 हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकर सुद्धा दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्मार्ट वॉच एकदा फुल चार्ज केल्यानंतर ८ दिवस बॅटरी बॅक अप देते. वाचा : वाचा : वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fJhEVB
Comments
Post a Comment