जिओचा ९८ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान, २१ जीबी डेटासह हे बेनिफिट्स मिळणार

नवी दिल्लीः सध्या करोना काळात स्वस्त डेटा पॅक मार्केटमध्ये मिळत आहेत. ज्यात अनेक पद्धतीचे बेनिफिट्स मिळतात. आज आम्ही तुम्हाला जिओचा स्वस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्यात युजर्संला अनेक फायदे मिळत आहे. वाचाः जिओचा ९८ रुपयांचा प्लान कमी किंमतीत या प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स मिळत आहे. या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. यात युजर्संना डेली १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच युजर्संना १४ दिवसांची वैधता दरम्यान, युजर्संना २१ जीबी डेटा मिळू शकतो. वाचाः मिळणार अनेक खास बेनिफिट्स जिओचा ९८ रुपयांचा प्लानमध्ये डेटा सोबत युजर्संना अनेक बेनिफिट्स मिळतात. या प्लान अंतर्गत युजर्संना कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच या प्लानमध्ये जिओच्या या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या अॅप्समध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud आदीचा समावेश आहे. या प्लानमध्ये कंपनीने गेल्या वर्षी बंद करून दिले होते. परंतु, आता ते लाइव्ह करण्यात आले आहे. जिओचा हा स्वस्त प्लान बनला आहे. वाचाः जिओ देत आहे डबल रिचार्जची सुविधा जिओने गेल्या काही दिवसात एक खास ऑफरची घोषणा केली होती. याअंतर्गत युजर्संना एक रिचार्ज केल्यानंतर दुसरा रिचार्ज एकदम फ्री आहे. कंपनीने हा निर्णय करोना व्हायरस काळात युजर्संना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34q2QGa

Comments

clue frame