नवी दिल्लीः Samsung च्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सॅमसंग गॅलेक्सी S20 फॅन एडिशन () 5G Amazon च्या सेलमध्ये जबरदस्त स्वस्त मिळत आहे. या फोनवर HDFC कार्ड वर डिस्काउंट मिळत आहे. सोबत या फोनवर २१ हजारांची सूट दिली जात आहे. या फोनची Amazon वर किंमत ४४ हजार ९९९ रुपये दाखवत आहे. जर तुम्हाला तुमचा फोन एक्सचेंज करायचा असल्यास या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. वाचाः Samsung Galaxy S20 Fan Edition ची फीचर्स Samsung Galaxy S20 FE मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सोबत ६.५ इंचाचा Full HD+ Super AMOLED इनफिनिटी-O डिस्प्ले दिला आहे. फोनच्या डिस्प्लेवर गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन ४ जी व्हेरियंट मध्ये ऑक्टा कोर Exynos 990 प्रोसेसर दिले आहे. ५ जी व्हेरियंट मध्ये octa-core qualcomm snapdragon 865 प्रोसेसर दिले आहे. वाचाः फोनचा कॅमेरा फोनच्या मागच्या बाजुला ३ कॅमेरे दिले आहेत. ज्यात १२ मेगापिक्सलचा, १२ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरे दिले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनच्या फ्रंट मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचा : फोनची बॅटरी फोनला चार्जिंग करण्यासाठी फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. यात वायरलेस पॉवर शेयर करण्याचे फीचर सुद्धा दिले आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fdtsAo
Comments
Post a Comment