'या' कूलरसमोर AC फेल, किंमत ३२९० रुपयांपासन सुरू, पाहा १० बेस्ट ऑप्शन

नवी दिल्ली : तुम्ही नवीन कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात उत्तम कूलर्स उपलब्ध आहे. नवीन कूलर खरेदी करणे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. भारतीय ऑनलाइन बाजारात , , , , आणि सारख्या कंपन्यांचे जबरदस्त कूलर उपलब्ध आहेत, जे सारखा आनंद देण्यास सक्षम आहेत. वाचाः बाजारात उपलब्ध असलेले सर्वोत्तम १० कूलर कोणते आहेत, ते पाहुयात. Kenstar 12 L Room/Personal Air Cooler Kenstar चा हा शानदार ७० स्क्वेअर फूट भाग थंड करू शकतो. हा कूलर १० फुटांपर्यंत एयर फ्लो करू शकतो. या कूलरची उंची ६० cm आहे. यात १२ लीटर पाणी येते. कूलर ५० W पॉवर कूलिंग करतो. या पर्सनल कूलरमध्ये २ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर याची किंमत ४९५० रुपये आहे, मात्र ८ टक्के सूटसह ४५५० रुपयात खरेदी करू शकता. Hindware Snowcrest 17 L Room/Personal Air Cooler Hindware Snowcrest चा हा एयर कूलर १७० स्क्वेअर फूट एरिया थंड करू शकतो. कूलर २५ फापर्यंत एयर फ्लो करू शकतो. याची उंची ६९ cm आहे. क्षमतेबद्दल सांगायचे तर या कूलरमध्ये १७ लीटर पाणी येते. कूलर १६५ W पॉवर कूलिंग करते. यात ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. या कूलरची किंमत ८९९० रुपये असून, ४४ टक्के सूटसह ४९४९ रुपयात खरेदी करता येईल. वाचाः Mccoy 10 L Room/Personal Air Cooler Mccoy चा हा शानदार एयर कूलर ७९ स्क्वेअर फूट भाग थंड करू शकतो. कूलर १५ फुटापर्यंत एयर फ्लो करण्यास सक्षम आहे. याची उंची ५१.५ cm आणि पाणी क्षमता १० लीटर आहे. कूलर ८० W पॉवर कूलिंग करते. यात ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. कूलरची किंमत ४,९९० रुपये असून, ३४ टक्के डिस्काउंटसह ३,२९० रुपयात खरेदी करता येईल. Croma 22 L Room/Personal Air Cooler का कूलर मध्यम आकाराची खोली थंड करू शकतो. कूल २८ फुटापर्यंत एयर फ्लो करतो. कूलरची उंची ७५.५ cm आहे. याची क्षमता २२ लीटर पाण्याची आहे. कूलर १५५ W पॉवर कूलिंग करते. यात ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. ६,९९० रुपयांच्या कूलरला ३४ टक्के डिस्काउंटसह ४,५६९ रुपयात खरेदी करता येईल. vistara 13 L Tower Air Cooler vistara चा एयर कूलर १५० स्क्वेअर फूट भाग थंड करू शकतो व ३५ फुटापर्यंत एयर फ्लो करतो. याची उंची ९३ cm आणि क्षमता १३ लीटर पाणी एवढी आहे. कूलर १६० W पॉवर कूलिंग करतो. यात ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली असून, कूलरची किंमत ८,९०० रुपये आहे. मात्र ४३ टक्के डिस्काउंटसह ४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. CROMPTON 7 L Room/Personal Air Cooler CROMPTON चा हा शानदार कूलर ७० स्क्वेअर फूट भाग थंड करतो. कूलर १० फुटापर्यंत एयर फ्लो करतो व याची उंची ४८ cm आहे. हा कूलर ७ लीटर पाणी क्षमतेसोबत येतो. कूलर ९० W पॉवर कूलिंग करतो. यात ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. कूलरची किंमत ४,००० रुपये असून, १५ टक्के डिस्काउंटसह ३,४०० रुपयात खरेदी करता येईल. speedwel 18 L Room/Personal Air Cooler speedwel चा एयर कूलर २० स्क्वेअर फूट क्षेत्र थंड करू शकतो. कूलर २० फुटापर्यंत एयर फ्लो करतो. याची उंची ७० सेमी आहे. क्षमतेबद्दल सांगायचे तर कूलरमध्ये १८ लीटर पाणी बसू शकते. कूलर १०० W पॉवर कूलिंग करतो. या पर्सनल कूलरमध्ये ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. याची किंमत ११,११० रुपये असून, ६१ टक्के सूटसह ४,३२६ रुपयत खरेदी करू शकता. HIMALAYA 25 L Room/Personal Air Cooler HIMALAYA चा हा शानदार एयर कूलर २५० स्क्वेअर फूट भाग थंड करू शकतो. हा कूलर २५ फुटापर्यंत एयर फ्लो करतो. याची उंची ८२.५ सेमी आहे. कूलरमध्ये २५ लीटर पाणी बसू शकते. हा १३० W पॉवर कूलिंग करतो. हा पर्सनल कूलर ३ स्पीड सेटिंग्ससोबत येतो. कूलरची मूळ किंमत ६,९९० रुपये असून, ३५ टक्के डिस्काउंटनंतर ४४९० रुपयात घरी घेऊन जाता येईल. Flipkart SmartBuy 19 L Room/Personal Air Cooler Flipkart SmartBuy चा हा कूलर १५० स्क्वेअर फूट क्षेत्र थंड करू शकतो. कूलर २५ फुटापर्यंत एयर फ्लो करतो. या कूलरची उंची ७० cm आहे. कूलरमध्ये १९ लीटर पाणी येते. कूलर १६५ W पॉवर कूलिंग करतो. कूलरमध्ये ३ स्पीड सेटिंग्स देण्यात आली आहे. याची किंमती ७,४९९ रुपये असून, ३३ टक्के डिस्काउंटसह ४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. Symphony 17 L Room/Personal Air Cooler हा कूलर एका मध्यम आकाराच्या खोलीला सहज थंड करू शकतो. कूलर २५ फुटापर्यंत एयर फ्लो करू शकतो. याची उंची ८०.१ cm आणि पाणी क्षमता १७ लीटर आहे. कूलर १०५ W पॉवर कूलिंग करतो. या कूलरची किंमत ४,९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p97C4C

Comments

clue frame