करोना वॉरियर्ससाठी गुगलचे खास डुडल, Thank you कुणाकुणाला म्हटले पाहा

नवी दिल्लीः जगभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाला हरवण्यासाठी अनेक जण अहोरात्र काम करीत आहे. या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करण्यासाठी गुगलने एक खास डूडल साकारले आहे. आजचे गुगल डूडल हे करोनाला हरवण्यासाठी झटणाऱ्या योद्ध्यांना समर्पित आहे. करोनाच्या लढाईत त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. वाचाः वाचाः करोना वॉरियर्सला गुगलने आज आपल्या खास डूडल द्वारे साकारले आहे. या डूडल मधून गुगलने करोना वॉरियर्सचे खास आभार मानले आहेत. तुम्ही जर गुगल ओपन केले तर तुम्हाला गुगल एका नवीन अंदाजात दिसेल. गुगलमधील आधीचे G ला दोन पाय दिसत आहेत. दुसऱ्या o आणि G च्या वर लाल रंगाचे दिल बनवले आहे. याशिवाय E ला पूर्णपणे बदललेले दिसत आहे. याशिवाय, गुगलने लिहिले आहे की, To all doctors, nurses and medical workesrs, Thank you. वाचाः तुम्ही जर गुगलवर क्लिक केले की गुगल सर्च बार मध्ये thank you coronavirus helpers लिहिलेले एक नवीन पेज ओपन होते. यावेळेचे डूडल त्या डॉक्टरांना आणि मेडिकल स्टाफसाठी आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत. या डूडलमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला या कामांसाठी गुगलने खास थँक्यू म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xojGlY

Comments

clue frame