Sony चा नवीन AC कपड्याच्या आत ठेऊ शकाल, आकाराने खूप छोटा, गरमी करणार दूर

नवी दिल्लीः Sony ने नवीन पॉवरफुल पॉकेट एसी Reon Pocket 2 लॉन्च केला आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या सोनीच्या आधीच्या AC Reon Pocket चे अपग्रेड वर्जन आहे. नवीन व्हर्जनची डिझाइन आणि लूक एकसारखे आहे. परंतु, नवीन व्हर्जन खूपच जास्त कूलिंग देते. याचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याला तुम्ही एका वॉर्मर म्हणून घालू शकता. वाचाः किंमत एसी Reon Pocket 2 ची सुरुवातीची किंमत १४,८५० येन म्हणजेच भारतीय रुपयांत १० हजार ३०० रुपये आहे. सध्या या एसीला फक्त जपानमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. बॉडीला टच होऊन बॉडीला थंड आणि गरम करते > सोनीचा दावा आहे की Reon Pocket 2 स्मार्टफोन द्वारे ऑपरेट होऊन बॉडी टच होऊन बॉडीला थंड किंवा गरम करण्याची क्षमता आहे. वाचाः > कंपनीचा दावा आहे की, याची डिझाइन हलकी एक्सरसाइजच्या रुपाने तयार करण्यात आली आहे. कारण, हे स्वेट प्रूफ आणि ड्रिप प्रूफ आहे. या डिव्हाइसला थंड आणि गरम करण्यासाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्यात आला आहे. जो बॉडी कॉन्टेक्ट मध्ये येतो. वाचाः > याशिवाय, सोनी Reon Pocket कंपेटिबल वियरेबल आणि एक्सेसरीजनसाठी लायसन्स देणे सुरू करते. कंपनीने म्हटले की, ज्या वस्तू मुख्य रुपाने शरीरांशी जोडल्या जाऊ शकतात. त्याचा विस्तार करून याचा वापर लोकांच्या लाइफस्टाइलच्यानुसार अनेक उद्देशांसाठी करू शकता. वाचाः > Reon Pocket 'सोनी स्टार्टअप एक्सेलेरेशन प्रोग्राम' अंतर्गत तयार करण्यात आले आहे. जो स्टार्टअप्स आणि बिजनेस ऑपरेशनला तयार करण्याचे सपोर्ट करते. क्राउडफंडिंग मध्ये सुरूवातीला पहिल्या आठवड्यात ६६ मिलियन येन म्हणजेच भारतीय रुपयांत ४.६ कोटी रुपये मिळवले आहे. बिझनेसमध्ये आल्यानंतर आम्ही २०२० मध्ये नॉर्मल सेल सुरू केला होता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aBfC8a

Comments

clue frame