भारतात boAt चे ट्रू वॉयरलेस ईयरबड्स लाँच, कमी किंमतीत ANC सपोर्ट आणि २२ तासांची बॅटरी लाइफ

नवी दिल्लीः Price: जर तुम्हाला स्वतःला ट्रू वायरलेस ईयरबड्स खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ऑडियो ब्रँड boAt ने भारतात बोटएयरडॉप्स 701 ला लाँच केले आहे. यात खास वैशिष्ट्येसह हे लेटेस्ट Earbuds अॅक्टिव नॉइस कँसिलेशन फीचर दिले आहे. या डिव्हाइसला ग्राहक ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन आणि बोटची अधिकृत वेबसाइट वरून खरेदी करू शकता. वाचाः मिळालेल्या माहितीनुसार, या True Wireless Earbuds ला ब्लूटूथ कनेक्टिविटी रेंज १५ मीटर आहे. तसेच हे Android, iOS, म्यूजिक प्लेयर, लॅपटॉप आणइ अन्य ब्लूटूथ डिवाइस सोबत कनेक्ट करू शकता येते. boAt Airdopes 701 ANC ईयरबड्स 9mm ड्राइवर्स सोबत बाजारात उतरवले आहे. यात अनेक मोड्स दिले आहेत. एनसी मोड अँम्बियंट साउंड साठी क्रिस्टल मोड आणि लो लेटेंस्ट गेमिंग एक्सपिरीयन्स साठी बेस्ट मोड आहे. वाचाः या true wireless earbuds ला स्वेट अँड वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX7 रेटिंग मिळालेली आहे. आता याच्या बॅटरी लाइफमध्ये ईयरबड्स ५.५ तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देते. चार्जिंग केस सोबत २२ तास पर्यंत येते. प्रत्येक ईयरबड्स मध्ये 50 mAh ची बॅटरी दिली आहे. या केसमध्ये 550 mAhची बॅटरी दिली आहे. याला फुल चार्जिंग करण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो. भारतात या लेटेस्ट ईयरबड्सची टक्कर Oppo Enco W51 आणि Realme Buds Air 2 यांच्याशी होणार आहे. TWS earbuds मध्ये इंस्टा वेक अँड पेयर म्हणजेच IWP टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. in India मध्ये या ईयरबड्सची किंमत ३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QCNRoJ

Comments

clue frame