नवी दिल्लीः लॉकडाउन दरम्यान तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. एअरटेलने एक जबरदस्त ब्रॉडबँड प्लान आणले आहेत. यात तुम्ही 1Gbps म्हणजेच 1024Mbpsच्या स्पीडने इंटरनेटचा वापर करू शकतात. सोबत अनलिमिटेड डेटा आणि Amazon Prime, Disney+ Hotstar सारख्या पाच स्ट्रिमिंग अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळू शकते. यावरून तुमचे टेन्शन दूर होऊ शकते. वाचाः एअरटेलकडून ऑफर करण्यात येत असलेल्या या प्लानमध्ये 1Gbps च्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेटचे अॅक्सेस, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, या प्लानमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Airtel Xstream आणि Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळू शकते. याशिवाय, तुमच्याकडे जर Xstream DTH box असेल तर एक महिन्यासाठी एचडी पॅक आणि Zee5 सारखे स्ट्रिमिंग अॅपची मजा मिळू शकते. या प्लानमध्ये तुम्हाला दर महिन्याला ३९९९ रुपये द्यावे लागतील. वाचाः एअरटेल 300Mbps च्या स्पीडचा प्लान या प्लानला कंपनीने Ultra प्लान नाव दिले आहे. याची किंमत १४९९ रुपये आहे. यात तुम्हाला 300Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि सोबत फ्री मध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा दिली आहे. याशिवाय, या प्लानमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Airtel Xstream आणि Wynk Music चे सब्सक्रिप्शन मिळू शकते. वाचाः एअरटेलचा 200Mbps स्पीडचा ब्रॉडबँड प्लान एअरटेलचा हा प्लान सर्वात पॉप्यूलर आहे. यात तुम्हाला 200Mbps च्या स्पीडसोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळते. या प्लानमध्ये सुद्धा Amazon Prime, Disney+ Hotstar, Airtel Xstream आणि Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. सोबत Xstream DTH ची सुविधा मिळू शकते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n6YPPF
Comments
Post a Comment