Vi युजर्ससाठी गुड न्यूज, आता WhatsApp वरून करू शकणार रिचार्ज

नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया सिम युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वरुन रिचार्ज करू शकणार आहेत. आतापर्यंत त्यांच्याजव Vi App, Paytm आणि डिजिटल ट्रांजॅक्शंस प्लॅटफॉर्म सोबत ऑफलाइन रिचार्ज करण्याची सुविधा होती. परंतु, आता वोडाफोन आयडियाने ही घोषणा केली आहे. युजर्स आता प्रसिद्धा इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून नवीन सर्विस अंतर्गत व्हॉट्सअॅप पेमेंट द्वारे सिमचे प्रीपेड किंवा पोस्टपेड रिचार्ज करू शकतील. वाचाः पहिले टेलिकॉम नेटवर्क व्हॉट्सअॅप भारतात कोट्यवधी लोकांच्या मोबाइलमध्ये आहे. ते रोज मेसेज पाठवण्यासोबत व्हाइस आणि व्हिड़िओ कॉलिंग सुद्धा करीत असतात. आता व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे पैशाची देवाण घेवाण करीत आहेत. हे युजर्ससाठी खूपच सुविधाजनक बनले आहे. वोडाफोन आयडियाने युजर्ससाठी फोन सिम रिचार्ज सेवा सुरु केली आहे. प्रीपेड युजर्सं केवळ दोन क्लिक मध्ये व्हॉट्सअॅप द्वारे आपला मोबाइल नंबर रिचार्ज करू शकतील. सध्या कोणतेही टेलिकॉम ऑपरेटर भारतात व्हॉटसअप पेमेंट द्वारे सिम रिचार्ज करण्याची सुविधा देत नाही. वाचाः वोडाफोन आयडिया ने दिलेल्या माहितीनुसार, लोकासाठी सुविधाजनक आणि सोपी पेमेंट सर्विस अंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. सर्व गेटवे वर पर्सनाइलाज्ड ने WhatsApp वर VIC नावाचे Chatbot सुरू केले होते. ज्यावर लोकांची समस्या सोडवली जात होती. असे करणारे वोडाफोन आयडिया पहिले टेलिकॉम नेटवर्क बनले होते. सध्या वोडाफोन आयडिया भारतातील तिसरी सर्वात मोठे टेलिकॉम कंपनी आहे. भारतात कोट्यवधी लोक या सेवेचा वापर करतात. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tBDsrA

Comments

clue frame