नवी दिल्लीः रिलायंस जियो () यूजर्सला बेस्ट बेनिफिटच्या प्रीपेड प्लान्सची मोठी वैधता ऑफर करते. या प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि डेली डेटा सोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट मिळते. युजर्संना या प्लानमध्ये कमी किंमतीत जास्त डेली डेटा सोबत कॉलिंग सारखी सुविधा दिली जाते. जाणून घ्या २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत टॉप तीन प्लान्स संबंधी. ज्यात रोज २ जीबी पर्यंत डेटा आणि बेनिफिट ऑफर केले जाते. वाचाः जिओचा १४९ रुपयांचा प्लान जिओचा प्लान २४ दिवसांच्याा वैधतेसोबत येतो. प्लानमध्ये कंपनी रोज १ जीबी डेटा ऑफर करते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला १०० फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग फायदा मिळते. जिओचा या प्लानमध्ये युजर्संना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, शिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा १९९ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. इंटरनेट युजेस साठी या प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा देते. एकूण ४२ जीबी डेटा ऑफर केले जातात. प्लानच्या सब्सक्रायबर्सला जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा २४९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा या प्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा ऑफर करते. २८ दिवसाच्या वैधतेसोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस देते. सब्सक्रायबर्संना जिओ अॅप्स, जियो सिनेमा, जिओ टीव्हीचे फ्री अॅक्सेस देते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lpitFF
Comments
Post a Comment