Reliance Jio: 300GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सोबत फ्री मध्ये पाहा वेब सीरीज

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्संना जबरदस्त प्रीपेड प्लान्स सोबत अनेक जबरदस्त पोस्टपेड प्लान ऑफर करीत आहे. गेल्या काही महिन्यापासून युजर्संना पोस्टपेड प्लान्सकडे कल वाढला आहे. त्यामुळे कंपनी सध्या युजर्ससाठी बेस्ट बेनिफिट ऑफरचे प्लान आणत आहे. जिओकडे सध्या ऑफर करण्यासाठी एकूण ६ पोस्टपेड प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कंपनीच्या टॉप ३ पोस्टपेड प्लान संबंधी माहिती देत आहोत. या प्लानमध्ये ३०० जीबी पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सोबत नेटफ्लिक्स आणि प्राइम सारखे प्रसिद्ध ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान ३९९ रुपयांचा मंथली रेंटलच्या या प्लानमध्ये कंपनी एकूण ७५ जीबी डेटा ऑफर करीत आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर १ जीबी डेटा साठी १० रुपये मोजावे लागतात. हा पोस्टपेड प्लान २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिट सोबत येते. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा मिळते. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः जिओचा ७९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान जिओच्या या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी २ अतिरिक्त सिम ऑफर करते. इंटरनेट युसेज साठी या प्लानमध्ये एकूण १५० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिट मिळते. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा सोबत या प्लानमध्ये रेंज १०० फ्री अॅक्सेस सोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा १४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान जिओ आपल्या या पोस्टपेड प्लानमध्ये ३०० जीबी डेटा ऑफर करीत आहे. प्लानमध्ये ५०० जीबी पर्यंत डेटा रोलओवर बेनिफिट मिळत आहे. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस फायदे मिळतात. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी फ्री सब्सक्रिप्शन मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r9uOiu

Comments

clue frame