नवी दिल्लीः ने आक्रमक किंमतीचे स्वस्त डेटा पॅकचे रिचार्ज प्लान सोबत टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये वेगाने आपले स्थान निर्माण केले आहे. जिओने एअरटेल, वोडाफोन आणि बीएसएनएलला डेटा प्लान्स मध्ये मोठी टक्कर देत आहे. कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी प्रसिद्ध झाली आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान लाँच केले आहेत. प्लान्समध्ये सुपर व्हॅल्यू, ट्रेंडिंग आणि बेस्ट सेलर कॅटेगरीत विभागणी केली आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५५५ रुपयांच्या बेस्टसेलर प्लानची सविस्तर माहिती देत आहोत. वाचाः जिओचा १५५ रुपयांचा रिचार्ज प्लान १५५ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच कंपनी एकूण १२६ जीबी हायस्पीड डेटा ऑफर करते. रोज मिळणाऱ्या डेटाची स्पीड कमी होऊन ती 64Kbps राहते. देशभरात लोकल आणि एसटीडी कॉलिंग फ्री आहे. ग्राहकांना रोज १०० फ्री एसएमएस मिळते. याशिवाय, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते. वाचाः याशिवाय, जिओने २३९९ रुपये, ५९९ रुपये, ५५५ रुपये, १९९ रुपये, रिचार्ज पॅकला बेस्ट सेलर कॅटेगरीत समावेश केला आहे. २३९९ रुपयांच्या पॅकची वैधता ३६५ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री सारखी सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rpgLoR
Comments
Post a Comment