नवी दिल्लीः ला आज सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. सेलची सुरुवात आज दुपारी १२ वाजेपासून अॅमेझॉन इंडियावर सुरू होणार आहे. ११ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत येणाऱ्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर कंपनी युजर्सला ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सुद्धा ऑफर करीत आहे. वाचाः चे फीचर फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 SoC दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. हा फोन अँड्रॉयड 11 वर बेस्ड MIUI 12 काम करतो. वाचाः वाचाः वाचा वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bNEASX
Comments
Post a Comment