OnePlus 9 सीरीजची धमाल, वनप्लस ८ तुलनेत ३२४ पट जास्त प्री बुकिंग

नवी दिल्लीः ला कंपनीने या आठवड्यात लाँच केले आहे. आता वनप्लसचे फाउंडर आणि सीईओ पीट लाउ ने खुलासा केला आहे की, वनप्लस ९ सीरीजला पहिल्या दिवसांत वनप्लसच्या तुलनेत ३२४ पट जास्त प्री ऑर्डर्स मिळाले आहेत. कंपनीने नवीन सीरीज मध्ये तीन स्मार्टफोन्स OnePlus 9, आणि लाँच केले आहेत. लाउने प्रत्येक व्हेरियंटच्या प्री ऑर्डर्सच्या आकडेवारीची खुलासा केला नाही. परंतु, वनप्लस ९ आणि वनप्लस ९ सीरीजच्या प्री ऑर्डर्स सुरू झाले आहे. तर वनप्लस ९ आर ची प्री बुकिंग एप्रिल मध्ये सुरू करणार आहे. वाचाः लाउने शुक्रवारी ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, एक गोष्ट सांगू शकतो की, आपल्या सर्वांचे धन्यवाद. जुन्या आणि नवीन कम्यूनिटी, सर्वांना धन्यवाद. प्री बुक करणाऱ्या एकूण स्मार्टफोन्स संबंधी कोणत्याही डेटेल्स शेयर केले नाहीत. तसेच कोणत्या मॉडलची किती प्री बुकिंग झाली हेही सांगितले नाही. कंपनीने दावा केला आहे की, नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन सीरीजला लाँचआधी काही दिवसापूर्वी ३० लाख प्री रजिस्ट्रेशन मिळाले होते. वाचाः वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 सीरीज स्मार्टफोन्स ला या आठवड्यात लाँच केले होते. वनप्लस ९च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस ९ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ६४ हजार ९९९ रुपये आहे. आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस ९ आर च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आणि टॉप व्हेरियंटच्या १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४३ हजर ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ctGs3I

Comments

clue frame