नवी दिल्लीः ला भारतात लाँच केले आहे. इंडियन स्मार्टफोन कंपनीकूडन भारतात जोरदार पुनरागमन करीत हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा आहे आता तिसरा फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. Micromax In 1 ला दोन कलर ऑप्शनमध्ये बाजारात उतरवले आहे. यात MediaTek Helio G80 प्रोसेसर दिला आहे. वाचाः Micromax In 1 च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला ब्लू आणि पर्पल या दोन रंगात खरेदी करू शकता. या फोनला बॅकमध्ये ग्रेडिएंट फिनिशिंग दिली आहे. मायक्रोमॅक्सच्या या नवीन स्मार्टफोनची विक्री २६ मार्च पासून दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सची साईटवर उपलब्ध केली जाणार आहे. इंट्रोडक्टरी अंतर्गत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये, आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनला ११ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. वाचाः या फोनमध्ये ड्यूल सिम (नॅनो) सपोर्ट दिले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर चालतो. कंपनीने सांगितले की या फोनला मे पर्यंत अँड्रॉयड ११ चे सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने हे पण सांगितले की, यात २ वर्षापर्यंत मिळणार आहे. यात ४०० पीक ब्राइटनेस सोबत ६.६७ इंचाचा इंच फुल-HD+ (1,080x,2,400 पिक्सल) डिस्प्ले दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम दिले आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G80 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याच्या प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. यात २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s2rpD7
Comments
Post a Comment