iPhone 11 खरेदीचा बेस्ट चान्स, होळी ऑफर्स मध्ये ११ हजार रुपयांनी स्वस्त फोन, पाहा किंमत

नवी दिल्लीः होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या प्रसिद्ध मोबाइल्सवर मोठा डिस्काउंट आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. अॅपलने आपला वर बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. यानंतर कमी किंमतीत हा फोन खरेदी साठी उपलब्ध करण्यात आला आहे. स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बेस्ट चान्स आहे. वाचाः येथे मिळणार इतका डिस्काउंट iPhone 11 ची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, myimaginestore.comवर होळी ऑफर्स अंतर्गत बंपर डिस्काउंट मिळत आहे. आयफोन ११ वर होळी ऑफर्स अंतर्गत एचडीएफसी बँक कार्ड वर ५ हजार रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक सोबत ८ हजार रुपयांचा अॅक्सेसरीज मिळू शकतील. यानंतर आयफोन ११ ची किंमत ११ हजार रुपयांनी कमी होऊन ४१ हजार ९०० रुपये होते. जर तुम्हाला आयफोन ११ खरेदी करायचा असेल तर होळी अंतर्गत ११ हजार रुपयांनी कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकते. तसेच आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ वर बंपर डिस्काउंट मिळू शकणार आहे. वाचाः आयफोन ११ खूप प्रसिद्ध आयफोन ११ प्रीमियम स्मार्टफोनम सेगमेंट मध्ये खूप प्रसिद्ध आहे. या किंमतीत अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या तुलनेत सर्वात जास्त विक्री आयफोन ११ ची होती. होळी ऑफर अंतर्गत स्वस्त किंमतीत हा फोन खरेदी करू शकता. HDFC Cashback आणि या फोनवरील बंपर सूट २७ मार्च पर्यंत वैध राहणार आहे. वाचाः iPhone 11 चे फीचर्स iPhone 11 च्या फीचर्समध्ये Black, Purple, Green, Red, Yellow आणि White कलर ऑप्शन मध्ये 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. या फोनमध्ये 6.1 इंचाचा Liquid Retina डिस्प्ले दिला आहे आयफोन 11 ला Apple A13 Bionic SoC प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. याला 4जीबी रॅम सोबत 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले होते. आयफोन 11 ला डुअल रियर कॅमेरा ऑप्शन मध्ये लाँच केले होते. या फोनमध्ये 12+12 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. आयफोन 11 मध्ये 3110 mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3suPbZ3

Comments

clue frame