Flipkart Big Saving Days Sale: मोबाइल, टीव्ही, एसी, फ्रीजवर मोठा डिस्काउंट

नवी दिल्लीः ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर आजपासून सुरू झाला आहे. बरोबर होळीच्या आधी या खास सेलमध्ये मोबाइल फोन्स, टीव्ही एसी, फ्रीज आणि कपड्यांवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः २४ ते २६ मार्च पर्यंत सुरू राहणार सेल फ्लिपकार्टची अधिकृत वेबसाइटच्या Sale मध्ये सर्व प्रोडक्ट्स वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या सेलमध्ये तुम्हाला ईएमाय आणि एक्सचेंज ऑफर हे दोन ऑप्शन सुद्धा मिळणार आहेत. वाचाः SBI कार्ड्स वर मिळतोय १० टक्के डिस्काउंट Flipkart Big Saving Days Sale मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कार्ड होल्डर्सला खास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. एसबीआय कार्ड होल्डर्सला ईएमआयचे ऑप्शन दिले जात आहे. Flikartच्या या सेलमध्ये अनेक जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे. टीव्ही आणि फ्रीज सारख्या वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे याशिवाय, स्मार्ट टीव्हीवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. गरमी सुरू झाल्याने तुम्हाला जर एसी खरेदी करायची असेल तर Flipkart Big Saving Days Saleमध्ये एसीवर ५५ टक्के सूट दिली जात आहे. वाचाः ४६ हजार रुपयांत मिळणार iPhone 11 मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 11 (64GB) वर खास डिस्काउंट दिला जात आहे. ५४ हजार ९०० रुपयांचा फोन Flipkart Big Saving Days Sale मध्ये केवळ ४६ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या सेलमध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स सुद्धा लाँच केले जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सच्या अतिरिक्त सेलमध्ये फॅशन वर ५० ते ८० टक्क्ये डिस्काउंट, फर्निचरवर ८० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. Flipkart ब्रांड च्या प्रोडक्ट्स वर ८० टक्के सूट दिली जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/398vRZI

Comments

clue frame