BoAt Airdopes 621 TWS ईयरफोन्स भारतात लाँच, कमी किंमतीत १५० तास बॅटरी लाइफ

नवी दिल्लीः Earphones ला ग्राहकांसाठी भारतात लाँच करण्यात आले आहे. या लेटेस्ट ईयरफोन्सवरून दावा केला जात आहे की, १५० तासांचा प्लेबॅक टाइम देते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ईयरफोन्स प्रकरणात पॉवर बँक रुपाने वापर केला जाऊ शकतो. तसचे लेटेस्ट ऑडियो डिव्हाइस पेयर असून कंपनीने IWP टेक्नोलॉजी शिवाय, Boat Airdopes 621 सोबत गुगल असिस्टेंट आणि Apple Siri वॉयस असिस्टेंट सपोर्ट मिळणार आहे. डिव्हाइस कंपनीने ब्लूटूथ व्हर्जन ५ चा वापर केला आहे. वाचाः Boat Airdopes 621 चे फीचर्स ईयरफोन्सवरून दावा करण्यात आला आहे की, एकूण १५० तासांपर्यंत प्लेटाइम देते. सिंगल चार्जमध्ये प्रत्येक Earbud 5.5 तासांची बॅटरी लाइफ ऑफर करते. यात 35 mAh ची बॅटरी मिळते. यात 2,600 mAh बॅटरी दिली जाते. यूएसबी टाइप-सी पोर्ट द्वारे चार्ज केले जाऊ शकते. वाचाः कंपनीच्या म्हणण्यानुसार, ५ ते ७ तासात फुल चार्ज होते. Boat Airdopes 621 मध्ये देण्यात आलेल्या टेक्नोलॉजी सोबत याला बाजारात उतरवले आहे. क्विक पेयरिंग करण्यास मदत मिळते. डिव्हाइस मध्ये ब्लूटूथ वर्जन 5.0 मध्ये १० मीटरवर कनेक्शन ऑफर करते. वॉटर आणि स्वैट रसिस्टेंटसाठी ईयरफोन्स IPX7 रेटिंग मिळाली आहे. वाचाः लेटेस्ट ईयरफोन्स Amazon आणि कंपनीची आधिकृत वेबसाइटवर 2,999 रुपयेची इंट्रोडक्टरी किमती सोबत उपलब्ध आहे. कंपनी ने आल्या या लेटेस्ट डिवाइसला दोन कलर वेरिएंटला अॅक्टिव ब्लॅक आणि व्हाइट फ्रॉस्ट दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rnIbM9

Comments

clue frame