नवी दिल्लीः स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही नंतर आता स्मार्ट फॅन सुद्धा आला आहे. आता घरात स्मार्ट फॅन लावा त्यानंतर याला मोबाइल किंवा रिमोटने कंट्रोल करा. तसेच तुम्ही बोलल्यानंतर सुद्धा हा फॅन चालू किंवा बंद होऊ शकतो. जाणून घ्या या स्मार्ट फॅन संबंधी डिटेल्स. वाचाः Orient Remote Wendy Smart Fan ओरियंट कंपनीचा रिमोट कंट्रोलचा स्मार्ट फॅन आहे. या फॅनची अॅमेझॉनवर किंमत फक्त ३४०० रुपये आहे. या एनर्जी एफिसिएंट स्मार्ट फॅन्सला तुम्ही रिमोट कंट्रोलने कंट्रोल करू शकता. याला तुम्ही ५ स्पीड पर्यंत वाढवू शकता. तसेच याची ब्लेड स्विप साईज 1200 mm आहे. ब्लॅक गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे. ओरियंटचा हा फॅन दिसायला खूप स्टायलिश आहे. हा फॅन व्हाइस कमांड सपोर्ट करत नाही. वाचाः Orient Electric Ecotech Plus Smart Fan ओरियंटच्या या स्मार्ट फॅन तुम्हाला केवळ २६६० रुपयांत खरेदी करू शकता. ब्राउन कलर मध्ये उपलब्ध आहे. ओरियंटच्या या सीलिंग फॅनला तुम्ही रिमोट कंट्रोलने कंट्रोल करू शकता. यात ५ स्पीड आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन कमी साउंड करतो. तसेच याची हवा खूपच थंड आहे. वाचाः Atomberg Efficio Smart Fan Atomberg कंपनीच्या या स्मार्ट फॅनला तुम्ही फ्लिपकार्टवर केवळ २५९९ रुपयांत खरेदी करू शकता. या फॅनचा लूक खूप जबरदस्त आहे. परंतु, याला रिमोट कंट्रोलने कंट्रोल करू शकतात. जर कमी किंमतीत स्मार्ट फॅन खरेदी करायचा असेल तर Atomberg कंपनीचा फॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. ५ स्पीडच्या या फॅन ला Blade sweep साइज 1200 mm आहे. वाचाः Ottomate Genius Premium Smart Fan Ottomate कंपनीचा या स्मार्ट फॅन केवळ २ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. या फॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात टर्बो मोड दिले आहे. त्यामुळे तुमचा कूलिंग एक्सपिरीयन्स जबरदस्त करतो. व्हाइट कलर मध्ये येणाऱ्या स्मार्ट सिलिंग फॅनची डिजाइन खास नाही. परंतु, बजेट स्मार्ट फॅन सेगमेंटमध्ये हा एक बेस्ट ऑप्शन आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QfkrN7
Comments
Post a Comment