नवी दिल्लीः Jio Best Recharge Plans under 200: भारतातील सर्वात प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक प्रीपेड रिचार्ज प्लान्सची घोषणा करीत असते. ज्यात अनलिमिटेड टॉकटाइम सोबत चांगली वैधता मिळते. तसेच चांगला डेटा मिळतो. जास्तीत जास्त ग्राहकांना मंथली प्रीपेड रिचार्ज प्लान्स घेत असतील तर त्यांना कमी खर्चात डेटा, टॉकटाइम, वैधता, सह अनेक लाभ मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत जिओचे बेस्ट रिचार्ज प्लान्स संबंधी खास माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ३ प्रमुख प्लान तुमच्यासाठी खास रिलायन्स जिओचे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीपेड रिचार्ज प्लान्ससंबंधी खास माहिती दिली होती. आता १०० आणि २०० रुपयांच्या दरम्यान बेस्ट रिचार्ज प्लानसंबंधी खास माहिती देत आहोत. जिओचे १२९ रुपये, १४९ रुपये, १९९ रुपये, प्रीपेड संबंधी खास माहिती देत आहोत. ज्यात अनेक फायदे मिळतात. च्या १२९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला डेली २ जीबी डेटा सोबत २८ जीबी वैधता मिळते. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि महिन्याला ३०० एसएमएस मिळते. या रिचार्जवर जिओ अॅप्सचे कंप्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः हे रिचार्ज प्लान जबरदस्त आहेत रिलायन्स जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २४ दिवसांची वैधतेसोबत २४ जीबी हाय स्पीड डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग, डेली १०० एसएमएस सह अनेक सुविधा मिळते. रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा, २८ दिवसांची वैधता सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस सह अन्य सुविधा मिळते. वाचाः डेटा प्लान रिलायन्स जिओ २०० रुपयांपेक्षा कमी डेटा रिचार्ज ऑफर करते. १०१ रुपयांच्या रिचार्जवर १२ जीबी डेटा मिळतो. तर १५१ रुपयांच्या रिचार्जवर ३० दिवासांसाठी ४० जीबी डेटा मिळतो. जिओ डेटा एड ऑन प्लानमध्ये १५२ रुपयांचा रिचार्ज वर युजर्सला २८ दिवसांची डेली २ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w0B6Vc
Comments
Post a Comment